Tuesday, 31 October 2017
Friday, 13 October 2017
जिल्हास्तर शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धांच्या तारखा निश्चित
जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय खालील क्रीडा
स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
अक्र
|
खेळ
|
वयोगट
|
स्पर्धा दिनांक
|
स्पर्धा ठिकाण
|
संपर्क
|
१.
|
स्क्वॅश
|
सर्व
|
१६ ऑक्टोंबर, २०१७
(सकाळी ११:००वा.)
|
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
|
श्री. धारुरकर, ८२७५२०६८७९
|
टिप : सर्व
खेळाडूंनी स्पर्धेकरिता आवश्यक असणारे सर्व साहित्य स्वतः घेऊन यावे.
|
कृपया सहभागी
सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित
ठेवावे. व अधिक महितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर
संपर्क साधावा.
प्रति,
१. मा. संपादक,
दै.
--------------
२. मा. जिल्हा
माहिती अधिकारी,
सातारा.
उपरोक्त
वृत्तपत्र टिप्पणीस आपल्या लोकप्रिय दैनिकात विनामूल्य प्रसिध्द करावी, अशी विनंती
आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी,
सातारा.
Tuesday, 10 October 2017
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांच्या तारखांंमध्ये बदल
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा,२०१७-१८ च्या तारखांमध्ये
बदल
जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय
खालील क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला
आहे.
अक्र
|
खेळ
|
वयोगट
|
सुधारित तारखा
|
स्पर्धा ठिकाण
|
संपर्क
|
१.
|
डॉजबॉल
|
१७,१९ वर्षे मुले व मुली
|
१३ ऑक्टोंबर, २०१७
|
मालोजीराजे विद्यालय व ज्युनि. कॉलेज, लोणंद ता. खंडाळा
|
श्री. तिरमके, ९४२३२६५३९९
|
२.
|
स्क्वॉय मार्शल आर्ट
|
१४,१७,१९ वर्षे मुले व मुली
|
14 ऑक्टोंबर, २०१७
|
अक्षता मंगल कार्यालय, वडुज ता. खटाव
|
श्री. कावडे, ९४२३२६५१८८
|
कृपया सहभागी
सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित
ठेवावे. व अधिक महितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर
संपर्क साधावा.
Saturday, 7 October 2017
Friday, 6 October 2017
Thursday, 5 October 2017
Wednesday, 4 October 2017
Friday, 29 September 2017
जिल्हास्तर शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धांच्या वयोगटामध्ये बदल
जिल्हा क्रीडा
परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात
येणा-या जिल्हास्तर शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये तांत्रीक
कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
अक्र
|
वयोगट
|
सुधारित तारखा
|
स्पर्धा स्थळ
|
संपर्क
|
१.
|
१७ वर्षे मुले व मुली
|
०१ ऑक्टोंबर, २०१७
|
बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण
|
श्री. जमीर अत्तार, क्रीडा मार्गदर्शक,
९८२३९२०२१८
|
२.
|
१९ वर्षे मुले व मुली
|
०२ ऑक्टोंबर, २०१७
|
कृपया सहभागी
सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित
ठेवावे. अधिक महितीसाठी स्पर्धा आयोजक यांच्याशी व
कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर
संपर्क साधावा.
Tuesday, 26 September 2017
Monday, 25 September 2017
Monday, 18 September 2017
Saturday, 16 September 2017
जिल्हास्तर शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल
जिल्हा क्रीडा
परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात
येणा-या जिल्हास्तर शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये तांत्रीक
कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
अक्र
|
वयोगट
|
सुधारित तारखा
|
स्पर्धा स्थळ
|
संपर्क
|
१.
|
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
|
०१ ऑक्टोंबर, २०१७
|
बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण
|
श्री. जमीर अत्तार, क्रीडा मार्गदर्शक,
९८२३९२०२१८
|
२.
|
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
|
०२ ऑक्टोंबर, २०१७
|
कृपया सहभागी
सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित
ठेवावे. अधिक महितीसाठी स्पर्धा आयोजक यांच्याशी व
कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर
संपर्क साधावा.
Tuesday, 12 September 2017
Wednesday, 6 September 2017
Tuesday, 5 September 2017
शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धांच्या वजन गटातील बदल बाबत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा द्वारा जिल्हास्तर शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धांचे आयोजन बदललेल्या नवीन वजन गटा नुसार करण्यात येणार आहे.तरी सर्व तालुकास्तर स्पर्धा आयोजकांनी याची नोंद घेवून आपल्या तालुकाचे प्रवेश अर्ज दि.11 सप्टेंबर 2017 पूर्वी कार्यालयास सादर करावेत.अधिक माहिती करीता श्री धारुरकर एस एस ,क्रीडाधिकारी यांच्याशी 8275206879 या क्रमांकावर संपर्क साधावा .
Monday, 4 September 2017
Wednesday, 30 August 2017
जिल्हास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा. २०१७-१८ च्या तारखांमध्ये बदल
जिल्हास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०१७-१८
जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय कबड्डी क्रीडा
स्पर्धेच्या तारखांमध्ये विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी असल्याने बदल करण्यात
आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय कबड्डी सुधारीत तारखा पुढील
प्रमाणे :-
अक्र
|
खेळ
|
वयोगट
|
सुधारित तारखा
|
स्पर्धा ठिकाण
|
१.
|
कबड्डी
|
१४ वर्षाखालील मुले व मुली
|
१३ सप्टेंबर,
२०१७
|
भैरवनाथ विद्यालय नेले-किडगांव ता. सातारा
|
२.
|
१७ वर्षाखालील मुले व मुली
|
१४ सप्टेंबर,
२०१७
|
||
३.
|
१७ वर्षाखालील मुले व मुली
|
१५ सप्टेंबर,
२०१७
|
कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन
बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. जमीर अत्तार, क्रीडा
मार्गदर्शक,९८२३९२०२१८ यांच्याशी व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर
संपर्क साधावा.
Subscribe to:
Posts (Atom)