स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे
अ.क्र
|
वयोगट
|
वयोगट
|
स्पर्धा कालावधी
|
प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक
|
स्पर्धा ठिकाण
|
संपर्क क्रमांक
|
१
|
१४ वर्षा खालील मुले. (सबज्युनियर)
|
२४.०९.२००१ कीवा त्यानंतर जन्मलेला
असावा
|
दि. २१ ते २४ जुलै २००१५
|
१७ जुलै २०१५
(कार्यालयीन वेळेत)
|
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा
संकुल,रविवार पेठ,सातारा
|
कार्यालय : ०२१६२,२३७४३८.
श्री धारुरकर एस.एस
(क्रीडाधिकारी)
८२७५२०६८७९.
|
२
|
१७ वर्षा खालील मुली. (ज्युनियर)
|
२९.०९.१९९८ कीवा त्यानंतर जन्मलेला
असावा
|
दि. २५ ते २६ जुलै २००१५
|
|||
३
|
१७ वर्षा खालील मुले. (ज्युनियर)
|
१६.१०.१९९८ कीवा त्यानंतर जन्मलेला
असावा
|
दि. २७ ते ३० जुलै २००१५
|
तरी ज्या शाळा / कनीष्ट महाविद्यालयांना या
स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे,त्यांनी वरील स्पर्धा कार्यक्रमाची नोंद घेऊन
कार्यवाही करावी असे आवाहन श्री उदय जोशी,जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी केले
आहे.
No comments:
Post a Comment