जिल्हास्तर शालेय रग्बी
क्रीडा स्पर्धा २०१५-१६
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या
निर्देशानुसार विविध स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयामार्फत करण्यात येते. सदर स्पर्धांचे आयोजन संबंधित
खेळांच्या एकविध संघटनांच्या तांत्रिक सहकार्यातून करण्यात येते.
सातारा जिल्हा रग्बी संघटनेच्या आर्थिक
व तांत्रिक सहकार्याने जिल्हास्तर शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा दि. ८ सप्टेंबर
२०१५ रोजी, टी.सी.पी.सी. मैदान सातारा येथे १७ व १९ वर्षाखालील वयोगटात आयोजित करण्यात
येत आहेत. सहभागी संघांनी स. ९.०० वाजेपर्यंत स्पर्धास्थळी उपस्थिती नोंदवावी.
No comments:
Post a Comment