जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धा २०१२-१३
जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या जिल्हास्तरीय शालेय व
पायका धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेच्या तारखांमध्ये तांत्रिक कारणांमुळे बदल
करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय व पायका
धनुर्विद्या (आर्चरी) क्रीडा स्पर्धेचा सुधारीत तारखा पुढील प्रमाणे-
अक्र
|
खेळ
|
वयोगट
|
सुधारित तारखा
|
स्पर्धा ठिकाण
|
१
|
धनुर्विद्या (आर्चरी)
|
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व
मुली
|
२० सप्टेंबर २०१२
|
ज्ञानदिप इंग्लिश मिडी. स्कूल
पसरणी ता. वाई
|
२
|
१६ वर्षाखालील मुले व मुली
(पायका)
|
२१ सप्टेंबर २०१२
|
No comments:
Post a Comment