Friday, 14 September 2012

तालुका व जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा २०१२-१३


तालुका व जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा २०१२-१३
             जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या तालुका व जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेच्या तारखांमध्ये राज्यस्तर शालेय मैदानी स्पर्धेचा कार्यक्रम लवकर आल्यामुळे बदल करण्यात आलेला आहे.
तालुकास्तर व जिल्हास्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा सुधारीत तारखा पुढील प्रमाणे-
अक्र
तालुका
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
सातारा
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२४ ते २५ सप्टेंबर २०१२
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा ता.जि. सातारा
खंडाळा
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२७ ते २८ सप्टेंबर २०१२
समता माध्य. आश्रमशाळा पाडेगाव
कराड
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२७ ते २८ सप्टेंबर २०१२
वेणुताई चव्हाण कॉलेज कराड
१६ वर्षाखालील मुले व मुली
२६ सप्टेंबर २०१२
कोरेगाव
१४,१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ सप्टेंबर २०१२
वसंतदादा पाटील ज्युनि कॉलेज रहिमतपुर
१६,१७ वर्षाखालील मुले व मुली
२७ सप्टेंबर २०१२
पाटण
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ ते २७ सप्टेंबर २०१२
माने देशमुख विद्यालय पाटण
१६ वर्षाखालील मुले व मुली
२८ सप्टेंबर २०१२
माण
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२५ ते २६ सप्टेंबर २०१२
कन्या विद्यालय दहिवडी
१६ वर्षाखालील मुले व मुली
२७ सप्टेंबर २०१२
खटाव
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२० ते २१ सप्टेंबर २०१२
क्रीडा संकुल वडूज
१६ वर्षाखालील मुले व मुली
२२ सप्टेंबर २०१२
वाई
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ ते २७ सप्टेंबर २०१२
किसनवीर महाविद्यालय वाई
१६ वर्षाखालील मुले व मुली
२५ सप्टेंबर २०१२
जावळी
१४,१७,१६,१९ वर्षाखालील मुले
२६ सप्टेंबर २०१२
श्रीमंत छ्. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
१४,१७,१६,१९ वर्षाखालील मुली
२७ सप्टेंबर २०१२
१०
फलटण
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२४ ते २५ सप्टेंबर २०१२
मुधोजी कॉलेज फलटण
११
महाबळेश्वर
१४,१७,१६,१९ वर्षाखालील मुले व मुली
२५ ते २६ सप्टेंबर २०१२
सेंट पिटर्स स्कूल, पाचगणी
जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा कार्यक्रम :
सातारा जिल्हा
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
५ ते ६ ऑक्टोंबर २०१२
श्रीमंत छ्. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
            कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री बळवंत बाबर, मैदानी क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी ९८५०९६२३४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment