जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा
स्पर्धा २०१३-१४.
जिल्हा क्रीडा
परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात
येणार्या जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही
तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय
बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
|
खेळ
|
वयोगट
|
सुधारित तारखा
|
स्पर्धा ठिकाण
|
१.
|
बास्केटबॉल
|
१४ वर्षाखालील मुले व मुली
|
१६ सप्टेंबर
२०१३
|
मुधोजी क्लब,
फलटण ता. फलटण
|
२.
|
१७ वर्षाखालील मुले व मुली
|
१७ सप्टेंबर
२०१३
|
||
३.
|
१९ वर्षाखालील मुले व मुली
|
१९ सप्टेंबर
२०१३
|
कृपया सहभागी
सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित
ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. अभय चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी
९४२२०३०३८३ व कार्यालयाच्या (०२१६२)
२३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment