सन २०१४-१५ मधील शालेय
व इतर क्रीडा स्पर्धांतर्गत राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल (ज्युनियर व सबज्युनियर)
स्पर्धांचे आयोजन सुब्रतो मुखर्जी
स्पोर्टस् एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली मार्फत दि.१५ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर,
२०१४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धांच्या अनुषंगाने
जिल्हा, विभाग व राज्य स्पर्धांचे आयोजन दि.०५ ऑगस्ट, २०१४ पूर्वी होणे अपेक्षित
असल्याने, या स्पर्धांचे आयोजन त्वरीत करणे आवश्यक आहे.
त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सातारा
मार्फत सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल (ज्युनियर व सबज्युनियर) स्पर्धांचे आयोजन खालील
नमूद वेळापत्रक, वयोगटानुसार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
अ.क्र.
|
वयोगट
|
जन्मतारीख
|
स्पर्धा कालावधी
|
प्रवेश अर्ज अंतिम दिनांक
|
स्पर्धा स्थळ व संपर्क क्रमांक
|
१.
|
१४ वर्षाखालील मुले (सब-ज्युनियर)
|
दि.०५.१०.२००० किंवा त्यानंतर जन्म
|
०२ ते ०५ जुलै, २०१४
|
दि.३० जून, २०१४.
कार्यालयीन वेळेत
|
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, एस.टी.स्टॅण्डजवळ सातारा.
श्री.धारुरकर, क्रीडा अधिकारी-८२७५२०६८७९
|
२.
|
१७ वर्षाखालील मुली (ज्युनियर)
|
दि.१५.१०.१९९७ किंवा त्यानंतर जन्म
|
०६ व ०७ जुलै, २०१४
|
||
३.
|
१७ वर्षाखालील मुले (ज्युनियर)
|
दि.२२.१०.१९९७ किंवा त्यानंतर जन्म
|
०८ ते ११ जुलै, २०१४
|
No comments:
Post a Comment