अक्र
|
खेळ
|
वयोगट
|
उपस्थिती दिनांक
|
स्पर्धा कालावधी
|
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
|
१.
|
कुस्ती
|
१४ व १७ वर्षाखालील मुले
|
०९ सप्टेंबर
२०१४ रोजी सकाळी ०८:०० वा
|
०९ सप्टेंबर २०१४
|
राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा जि. सातारा
|
२
|
१९ वर्षाखालील मुले व मुली
|
१० सप्टेंबर
२०१४ रोजी सकाळी ०८:०० वा
|
१० सप्टेंबर २०१४
|
||
३
|
१६ वर्षाखालील मुले व मुली
|
30 ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी ०८:०० वा
|
30 ऑगस्ट २०१४
|
महात्मा गांधी विद्या. काले ता. कराड जि. सातारा
|
उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमानुसार आपल्या
जिल्ह्याचा वयोगटनिहाय विजेता संघ/खेळाडूस उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात
याव्यात. खेळाडूं सोबत Eligibility
Certificate असणे आवश्यक आहे (त्यामध्ये खेळाडूचे नांव, वडिलांचे नांव, जन्मतारीख,
इयत्ता, शाळेचे नांव, रजि.क्रमांक,
खेळ आणि वयोगट, तसेच त्यावर लावलेल्या फोटोवर फोटो काढल्याची तारीख
नमूद करणे आवश्यक), त्याचबरोबर खेळाडूसोबत Birth Certificate व Mark Sheet of Previous year Examination याबाबी
असणेही अत्यंत आवश्यक आहे. संघांच्या उपस्थितीबाबतची माहिती कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८
तसेच श्री. तानाजी मोरे, क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८ या क्रमांकावर
कळवावी. अधिक माहितीसाठी (sataradso.blogspot.in) संपर्क
साधण्याबाबत देखील सूचना द्यावात, अशी विनंती आहे.
No comments:
Post a Comment