जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा द्वारा सन २०१५-१६ मध्ये
आयोजित होणा-या शालेय विना-अनुदानित खेळांच्या संघटनांची बैठक दि. ०४ जुलै, २०१५
रोजी दुपारी ०२:३० वा. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे
आयोजित करण्यात आलेली आहे. तरी संबंधित संघटनांनी याची नोंद घ्यावी
No comments:
Post a Comment