Tuesday, 9 October 2012

रायफल शुटींग स्पर्धा सन २०१२-१३

रायफल शुटींग स्पर्धेत सहभागाबाबत
ज्या शाळांना रायफल शुटींग स्पर्धेत १४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या वयोगटात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे दि. १८ ऑक्टोबर २०१२ पूर्वी जमा कराव्यात.

No comments:

Post a Comment