Thursday, 11 October 2012

जिल्हास्तर शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या ठिकाणात बदल

जिल्हास्तर शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे सुधारित ठिकाण

अक्र
खेळ
वयोगट
स्पर्धा दिनांक
सुधारित स्पर्धा ठिकाण
बॉल -बॅडमिंटन
१९ वर्षाखालील मुले व मुली
१९ ऑक्टोंबर २०१२
श्री. संत गाडगे महाराज माध्य. आश्रमशाळा, मुरुम सर्कल ५ (खराडेवाडी) ता. फलटण जि. सातारा
संपर्क – श्री काटकर - ९४२३०३३४४१

No comments:

Post a Comment