Thursday, 11 October 2012

कोल्हापूर विभागीय थोबॉल स्पर्धा कार्यक्रम

कोल्हापुर विभागीय शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धा खालील प्रमाणे :-

उपस्थिती दिनांक
:-
१४ ऑक्टोंबर २०१२ रोजी सकाळी ०९.०० वा
स्पर्धा कालावधी
:-
१४ ते १५ ऑक्टोंबर २०१२
स्पर्धा स्थळ
:-
गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्‍नागिरी जि. रत्‍नागिरी
निवास व्यवस्था
:-
स्पर्धा ठिकाणी सांगण्यात येईल.
निवड चाचणी उपस्थिती दिनांक
:-
१५ ऑक्टोंबर २०१२ रोजी सकाळी ११.०० वा
निवड चाचणी दिनांक
:-
१५ ऑक्टोंबर २०१२
संपर्क
:-
श्री भास्करे, क्रीडा अधिकारी - ९४२१४५९७५३

No comments:

Post a Comment