Wednesday, 21 August 2013

सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण खो-खो क्रीडा स्पर्धा २०१३-१४



सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण खो-खो स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
खो-खो
१४ वर्षाखालील मुले
२६ ऑगस्ट २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा. ता.जि. सातारा
२.
१४ वर्षाखालील मुली
२७ ऑगस्ट २०१३
३.
१७ वर्षाखालील मुले
२८ ऑगस्ट २०१३
४.
१७ व १९ वर्षाखालील मुली
२९ ऑगस्ट २०१३
५.
१६ वर्षाखालील मुले व मुली
३० ऑगस्ट २०१३
६.
१९ वर्षाखालील मुले
३१ ऑगस्ट २०१३

No comments:

Post a Comment