Wednesday, 21 August 2013

कोल्हापूर विभागीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा २०१३-१४


कोल्हापूर विभागीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचा कार्यक्रम खालील प्रमाणे :-
 
उपस्थिती दिनांक
:-
स्पर्धा दिवशी सकाळी ०९:०० वा.
स्पर्धा दिनांक
:-
२६-२७ ऑगस्ट २०१३ ( १४,१७ वर्षाखालील मुले )
२७-२८ ऑगस्ट २०१३ ( १४, १७ वर्षाखालील मुली )
स्पर्धा स्थळ
:-
कोडोली हाय. कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
निवास व्यवस्था
:-
स्पर्धा ठिकाणी सांगण्यात येईल.
निवड चाचणी उपस्थिती दिनांक
:-
स्पर्धा दिवशी दुपारी ०३:०० वा.
निवड चाचणी दिनांक
:-
२६ ऑगस्ट २०१३ ( १४,१७ वर्षाखालील मुले )
२७ ऑगस्ट २०१३ ( १४, १७ वर्षाखालील मुली )
संपर्क
:-
श्री. अतनुर, क्रीडा अधिकारी - ९१७५८३२४३४

No comments:

Post a Comment