Monday, 14 October 2013

जिल्हास्तर शालेय सायकलिंग क्रीडा स्पर्धा २०१३-१४

           जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने १४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तर शालेय सायकलिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. १७ ऑक्टोंबर २०१३ रोजी शेंद्रे ते बोगदा रस्ता (सातारा) असे करण्यात आले आहे. तरी अधिका माहिती करिता संबंधित शाळा/महाविद्यालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

No comments:

Post a Comment