Saturday, 16 November 2013

भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खेळांचा शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश करणेबाबत सन २०१३ -१४

भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खेळांचा शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यास खालील १२ खेळांना मान्यता देण्यात आलेली आहे.
१. टेनिस बॉल क्रिकेट, २. टेनिक्वाईट, ३. सेपाक टकरा, ४. रस्सीखेच५. जंम्परोप, ६. टेनिस व्हॉलीबॉल, ७. थांग ता मार्शल आर्ट, ८. वुशू, ९. कयाकिंग व कनोइंग, १०. सॉफ्ट टेनिस, ११. स्क्वॅश, १२. कराटे.
         राज्यस्तरापर्यंत घ्यावयाच्या खालील दोन क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यात आलेली आहे.
१. वुडबॉल, २. शुटिंगबॉल.
     
वरील क्रीडा प्रकारांचा समावेश हा खालील अटींवर करण्यात आलेला आहे.
१. सदर क्रीडा प्रकारातील राज्यस्तरापर्यंत आयोजित करावयाच्या क्रीडा स्पर्धेचा खर्च संबंधित राज्यसंघटनेद्वारा करावयाचा आहे.
२. राज्य संघाची निवड झाल्यानंतर राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यशासनामार्फत इतर खेळांप्रमाणेच खर्च करण्यात येईल
३. सदर खेळांचा समावेश हा प्रायोगिक तत्वावर असल्याने पुढील ३ वर्षानंतर राष्ट्रीय स्पर्धेतील सदर खेळाची कामगीरी लक्षात घेऊन सदरचे खेळ पुढे चालू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

४. उपरोक्त खेळामधील खेळाडूंना फक्त ग्रेस गुणांचा नापास होणा-यांना लाभ मिळेल. इतर लाभ (५ टक्के आरक्षण) मिळणार नाहीत. 
शासनाने मान्यता दिलेल्या नवीन १४ खेळांबाबतचे वयोगट व राष्ट्रीय स्पर्धेबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र.
खेळाचे नाव
वयोगट
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
१.
            टेनिस बॉल क्रिकेट
१९ वर्ष मुले/मुली
इंदोर, मध्यप्रदेश, दि.३० डिसेंबर,२०१३ ते  दि.०४ जानेवारी,२०१४
२.
सेपाक टकरा
१९ वर्ष मुले/मुली
इंफाळ, मणीपूर, डिसेबर ४था आठवडा
३.
रस्सीखेच
१९ वर्ष मुले/मुली
मडगांव,गोवा डिसेंबर ४था आठवडा.
४.
जंम्परोप
१४ वर्षे मुले/मुली
१७ वर्षे मुले/मुली
१९ वर्षे मुले/मुली
राजनंदगाव, छत्तीसगड, दि.११ ते १५ जानेवारी,२०१४.
दूर्ग, छत्तीसगड, दि.२४ ते २८ डिसेंबर,२०१३.
कबीरधाम, छत्तीसगड, दि.१९ ते २३ डिसेंबर,२०१३.
५.
थांग ता मार्शल आर्ट
१७, १९ वर्षे मुले/मुली
दिल्ली, दि.०२ ते ०८ जानेवारी,२०१४
६.
वुशू
१७, १९ वर्षे मुले/मुली
दिल्ली, दि.०२ ते ०८ जानेवारी,२०१४
७.
सॉफ्ट टेनिस
१९ वर्षे मुले/मुली
राष्ट्रीय स्पर्धा दि.१ ते ५ आक्टोंबर १३ या कालावधीत संपन्न झालेल्या आहेत.
८.
स्क्वॅश
१७ वर्षे मुले/मुली
तामिळनाडू, जानेवारी ३रा आठवडा.
९.
कराटे
१७, १९ वर्षे मुले/मुली
दिल्ली, दि.०२ ते ०८ जानेवारी,२०१४
१०.
टेनिस व्हॉलीबॉल
१७, १९ वर्षे मुले/मुली
तारखा निश्चित नाहीत.
११.
कयाकिंग व कनोइंग
१९ वर्षे मुले/मुली
तारखा निश्चित नाहीत.
१२.
टेनिक्वाईट
१९ वर्षे मुले/मुली
तारखा निश्चित नाहीत.
१३.
वुडबॉल
१९ वर्षे मुले/मुली
राज्यस्तरापर्यंत.
१४.
शुटिंगबॉल
१९ वर्षे मुले/मुली
राज्यस्तरापर्यंत.
        वरील खेळांमधील १. टेनिस बॉल क्रिकेट, २. सेपाक टकरा, ३. रस्सीखेच, ४. जंम्परोप, ५.थांग ता मार्शल आर्ट, ६. वुशू, ७. स्क्वॅश, ८. कराटे या आठ खेळांचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन व्हावयाचे असल्याने या खेळांचे संघ राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभागी  होऊ शकतील
        सॉफ्ट टेनिस या खेळाच्या  राष्ट्रीय शालेय स्पर्धेचे आयेाजन  दि.०१ ते ०५ ऑक्टोबर,२०१३ या कालावधीत देवास, मध्यप्रदेश येथे झालेले आहे.
१. टेनिक्वाईट, २. टेनिस व्हॉलीबॉल ३. कयाकिंग व कनोइंग, ४. वुडबॉल, ५. शूटिंगबॉल या खेळांच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.
नवीन १४ खेळांचे जिल्हा, विभाग व राज्यस्तर क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.         
१. नवीन समावेश केलेल्या १४ खेळांचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तर यानुसार प्रचलित पध्दतीनुसार व नियमानुसार करण्यात यावे.
२. संबेधित खेळांच्या आवश्यक सोयी व सुविधां या संबंधित खेळाच्या संघटनेने पुरविण्यात याव्यात.
३. २५ वाढीव क्रीडा गुण सवलत संचालनालयाच्या दि. ०५.०३.२०१३ च्या पत्राच्या अनुषंगाने राज्य     संघटनांनी कागदपत्रे संचालनालयास व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावीत.
५. राज्य संघटनेशी सलग्न जिल्हा संघटनांची यादी संचालनालयास व संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करावी.
६. संबंधित खेळाची नियमावली राज्य संघटनेने संचालनालय तसेच सर्व विभागीय उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना तात्काळ देण्यात यावी.
७. राज्य/जिल्हा संघटनांनी जिल्हा, विभाग व राज्य स्पर्धा स्वःखर्चाने व संपूर्ण मदतीसह आयोजित       करणे बाबतचे हमीपत्र संचालनालयास/जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
८.  जिल्हा विभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनापूर्वी संर्बेधीत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी चर्चा करुन स्पर्धेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करुण सदर खर्चाची रक्कम जिल्हा क्रीडा परिषदेमध्ये जमा करण्यात यावी.
९. शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आलेल्या खेळांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संबधित संघटनांनी शाळेतील क्रीडा शिक्षकांसाठी  जिल्हानिहाय कार्यशाळेचे आयोजन करावे.
१०. स्पर्धा आयोजनाच्यावेळी आवश्यक ती काळजी घेण्याच्या दृष्टीने स्पर्धेच्या एरिनामध्ये पंच व खेळाडूं  यांचेव्यतिरिक्त इतरांना प्रवेश देण्यात येऊ नये व स्पर्धा निकोप पार पडण्याच्या दृष्टीने स्पर्धेचे व्हिडीओ शूटींग करण्यात यावे.
११.राष्ट्रीय शालेय टेनिस व्हॉलिबॉल क्रीडास्पर्धेचे आयोजन १७ वर्षे व १९ वर्षे मुले/मुली या वयोगटात    करण्यात येईल. याबाबत संबंधित संघटनेने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन पुणे येथे करण्यात येईल असे बैठकीत  सांगितले.
१२. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन सोबत जोडलेल्या  परिशिष्ट-अ नुसार निश्चित करण्यात आलेले      आहेत. जिल्हा, विभाग  व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी                यांनी संघटनेच्या पदाधिका-यांबरोबर चर्चा करुन निश्चित करावा.
१३. नवीन समावेश केलेल्या १४ खेळांचे स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची संख्या परिशिष्ट- ब नुसार      आहे.   
१४. खेळाडू वजन गट व बाब दर्शविणारा तक्ता परिशिष्ट- क नुसार आहे.

परिशिष्ट-अ

अ.क्र.
खेळाचे नाव
वयोगट
राज्य स्पर्धा ठिकाण
राज्य स्पर्धा कालावधी
१.
टेनिस बॉल क्रिकेट
१९ वर्ष मुले/मुली
नागपूर
दि.१५ ते २० डिसेंबर २०१३
२.
सपक टकराँ
१९ वर्ष मुले/मुली
जळगाव
दि.१३ डिसेंबर २०१३ पर्यन्त
३.
रस्सीखेच
१९ वर्ष मुले/मुली
सातारा
दि.११ ते १२ डिसेंबर २०१३
४.
जंम्परोप
१४,१७,१९ वर्षे मुले/मुली
वाशिम
दि. ३ ते ५ डिसेंबर २०१३
५.
थांग ता मार्शल आर्ट
१७, १९ वर्षे मुले/मुली
अमरावती
दि.२० डिसेंबर २०१३ पर्यन्त
६.
वुशू
१७, १९ वर्षे मुले/मुली
कोल्हापूर
दि.२० डिसेंबर २०१३ पर्यन्त
७.
सॉफ्ट टेनिस
१९ वर्षे मुले/मुली
मुंबई
दि.१५ जानेवारी २०१४ पर्यन्त
८.
स्क्वॅश
१७ वर्षे मुले/मुली
जळगाव
दि.जानेवारी २०१४ पहिला आठवडा
९.
कराटे
१७, १९ वर्षे मुले/मुली
मुंबई
दि.२० डिसेंबर २०१३ पर्यन्त
१०.
टेनिस व्हॉलीबॉल
१९ वर्षे मुले/मुली
नाशिक
दि.२० ते २२ डिसेंबर २०१३
११.
कयाकिंग व कनोइंग
१९ वर्षे मुले/मुली
नाशिक
दि.१५ जानेवारी २०१४ पर्यन्त
१२.
टेनिक्वाईट
१९ वर्षे मुले/मुली
नाशिक
डिसेंबर २०१३ पहिला आठवडा
१३.
वुडबॉल
१९ वर्षे मुले/मुली
रायगड
जानेवारी २०१४ दुसरा आठवडा
१४.
शुटिंगबॉल
१९ वर्षे मुले/मुली
जळगाव
जानेवारी २०१४ पहिला आठवडा


परिशिष्ट- ब
खेळाडू संख्या
अ.क्र.
खेळाचे नाव
वयोगट
खेळाडू संख्या
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
मुले
मुली
मुले
मुली
मुले
मुली
१.
  टेनिस बॉल 
  क्रिकेट
१९ वर्ष मुले/मुली
x
x
x
x
१२
१२
२.
सेपाक टकरा
१९ वर्ष मुले/मुली
x
x
x
x
३.
रस्सीखेच
१९ वर्ष मुले/मुली
x
x
x
x
४.
जंम्परोप
१४,१७,१९ वर्षे मुले/मुली
१२
१२
१२
१२
१२
१२
५.
थांग ता मार्शल आर्ट
१७, १९ वर्षे मुले/मुली
x
x
६.
वुशू
१७, १९ वर्षे मुले/मुली
x
x
७.
सॉफ्ट टेनिस
१९ वर्षे मुले/मुली
x
x
x
x
८.
स्क्वॅश
१७ वर्षे मुले/मुली
x
x
x
x
९.
कराटे
१७, १९ वर्षे मुले/मुली
x
x
१०.
टेनिस व्हॉलीबॉल
१९ वर्षे मुले/मुली
x
x
११.
कयाकिंग व कनोइंग
१९ वर्षे मुले/मुली
x
x
x
x
१०
१०
१२.
टेनिक्वाईट
१९ वर्षे मुले/मुली
x
x
x
x
१३.
वुडबॉल
१९ वर्षे मुले/मुली
x
x
x
x
१४.
शुटिंगबॉल
१९ वर्षे मुले/मुली
x
x
x
x
१०
१०

परिशिष्ट- क
खेळाडू वजन गट व बाब दर्शविणारा तक्ता

अ.क्र.
खेळाचे नाव
वजनगट/बाब
१.
रस्सीखेच
मुले - मुले ५६० किलो,  मुली ४४० किलो.
२.
जंम्परोप
१. इनडुरन्स ३ मि.                     २. स्पीड ३० सेकंद
३. डबल अंडर                           ४. फ्रि स्टाईल
५. डबल अंडर रिले (सांघिक)                 ६. स्पीड रिले (सांघिक)
३.
थांग ता मार्शल आर्ट
१७ मुलेः  -४८ किलो, -५२ किलो,-५६ किलो, -६० किलो,-६५ किलो,-७० किलो.
१७ मुलीः -४४ किलो, -४८ किलो,-५२ किलो, -५६ किलो,-६० किलो,-७५ किलो.
१९ मुलेः - ५६ किलो, -६० किलो,-६५ किलो, -७० किलो,-७५ किलो,-८० किलो.
१९ मुलीः - ५० किलो, -५४ किलो,-५८ किलो, -६२ किलो,-६६ किलो,-७० किलो.
४.
वुशू
१७ मुलेः ४० किलो, -४४ किलो,-४८ किलो,-५२ किलो,-५६ किलो,-६० किलो.                  -६५ किलो, ६५ किलो वरील
१७ मुलीः ३६ किलो, -४० किलो,-४४ किलो, -४८ किलो,-५२ किलो,-५६ किलो,     -५६ किलो वरील.
१९ मुलेः  ४४ किलो, -४८ किलो,-५२ किलो, -५६ किलो,-६० किलो,-६५ किलो,    -७० किलो, -७५ किलो, ७५ किलो वरील
१९ मुलीः  ४० किलो, -४४ किलो,-४८ किलो, -५२ किलो,-५६ किलो,-६० किलो,                  - ६५ किला, ६५ किलो वरील.
५.
कराटे
१७ मुलेः - ३५ किलो, ३५ ते ४० किलो, ४० ते ४५ किलो, ४५ ते ५० किलो,
               ५० ते ५५ किलो, ५५ ते ६० किलो, ६० ते ६५ किलो, ६५ ते ७०        किलो, ७० किलो वरील
१७ मुलीः -३२ किलो, ३२ ते ३६ किलो, ३६ ते ४० किलो, ४० ते ४४ किलो,      ४४ ते ४८ किलो, ४८ ते ५२ किलो, ५२ ते ५६ किलो, ५६ ते ६०                 किलो, ६० किलो वरील
१९ मुलेः - ४५ किलो, ४५ ते ५० किलो, ५० ते ५५ किलो, ५५  ते ६० किलो,                 ६० ते ६५ किलो,६५ ते ७० किलो, ७० किलो वरील
१९ मुलीः - ४० किलो,४० ते ४४ किलो, ४४ ते ४८ किलो, ४८ ते ५२                             किलो५२ ते ५६ किलो,५६ ते ६० किलो, ६० किलो वरील.
६..
कयाकिंग व कनोइंग
१. के-१,                    २. के-२,
३. के-४                     ४. सी-१,
५. सी-२,







No comments:

Post a Comment