Tuesday, 19 November 2013


जिल्हा क्रीडा परिषद,सातारा.
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, २०१३-१४.
अ.
खेळ
वयोगट
दिनांक
स्पर्धा ठिकाण
वुशू
१९ वर्षे मुले व मुली
२१ नोव्हेंबर, २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
टेनिस बॉल क्रिकेट
१९ वर्षे मुले व मुली
२२ नोव्हेंबर, २०१३
थांग-ता
१९ वर्षे मुले व मुली
२२ नोव्हेंबर, २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
जम्प रोप
१४,१७ व १९ वर्षे मुले व मुली
२५ नोव्हेंबर, २०१३
स्व.शेठ रामविलास किसनलाल
लाहोटी कन्या विद्यालय,कराड
टेनिक्वाईट
१९ वर्षे मुले व मुली
२६ नोव्हेंबर, २०१३
संत गाडगे महाराज आश्रमशाळा, खराडवाडी,ता.फलटण.
सेपक टकरॉ
१९ वर्षे मुले व मुली
२६ नोव्हेंबर, २०१३
रस्सी खेच (मुले-५६० व मुली ४४० किलो)
१९ वर्षे मुले व मुली
२८ नोव्हेंबर, २०१३
महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा
स्क्वॅश
१७ वर्षे मुले व मुली
२९ नोव्हेंबर, २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
कराटे
१७ व १९ वर्षे मुले व मुली
३० नोव्हेंबर, २०१३
१०
सॉफ्ट टेनिस
१९ वर्षे मुले व मुली
०४ डिसेंबर, २०१३
११
वूड बॉल
१९ वर्षे मुले व मुली
१४ डिसेंबर, २०१३
१२
टेनिस व्हॉलीबॉल
१९ वर्षे मुले व मुली
१० डिसेंबर, २०१३
बाळासाहेब देसाई महाविद्यालय,पाटण.
१३
शुटींग व्हॉलीबॉल
१९ वर्षे मुले व मुली
१६ डिसेंबर, २०१३
हनुमानगिरी हायस्कूल, पुसेगांव, ता.कोरेगांव.
१४
कयाकिंग व कनोईंग
१९ वर्षे मुले व मुली

स्थळ व वेळ नंतर कळविण्यात येईल.
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक : श्री तानाजी मोरे  क्रीडा अधिकारी    ९७६४२७४१३८
सूचना : १) स्पर्धेला जाण्य़ापूर्वी वरील दूरध्वनीवर संपर्क साधावा अथवा sataradso.blogspot.in पहावा.
स्पर्धेतील पंचाचे निर्णय अंतिम राहतील, पंचाच्या निर्णयावर तक्रार चालणार नाही.
स्पर्धेसाठी व्यवस्थित क्रीडा गणवेष असणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील ठराविक खेळांच्या क्रीडा स्पर्धांसाठी स्वतःचे साहित्य असणे आवश्यक आहे.
सर्व स्पर्धांना उपस्थिती देण्याची अंतिम वेळ सकाळी ०९.०० अशी राहील, त्यानंतर स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार नाही.
स्पर्धेत सहभागी होणा-या संघांची/खेळाडूंची सर्व जबाबदारी त्या-त्या संघांच्या क्रीडा शिक्षकांची राहील.
स्पर्धेत गोंधळ, गदारोळ इ.बाबी करणा-या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल, तसेच अशा संघांना आगामी ३ वर्षासाठी
स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

No comments:

Post a Comment