जिल्हा
क्रीडा परिषद, सातारा व सातारा जिल्हा स्कॉय (सिकई) मार्शल आर्ट असोसिएशन, सातारा
यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय स्कॉय (सिकई) मार्शल आर्ट क्रीडा
स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे :
अक्र
|
खेळ
|
वयोगट
|
उपस्थिती दिनांक
|
स्पर्धा दिनांक
|
स्पर्धा स्थळ
|
१
|
स्कॉय (सिकई)
मार्शल आर्ट
|
१४,१७,१९
वर्षाखालील मुले व मुली
|
०५ डिसेंबर
२०१३ रोजी दु. १२:०० वाजेपर्यंत
|
०६ ते ०७
डिसेंबर २०१३
|
श्रीमंत
छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा.
|
अधिक माहितीसाठी :
१.
श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा
अधिकारी, ९८२२७७६८७७
२.
श्री. तानाजी मॊरे क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८
३.
श्री. सुनिल धारुरकर, क्रीडा
अधिकारी, ९८९०००४३७५
४.
श्री. अभय चव्हाण, क्रीडा
मार्गदर्शक, ९४२२०३०३८३
५.
श्री. बळवंत बाबर, क्रीडा
मार्गदर्शक, ९८५०९६२३४५
६.
श्री. हितेंद्र खरात, क्रीडा
मार्गदर्शक, ९८५०२१४८६४
व कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८
या क्रमांकावर व कार्यालयाच्या ब्लॉगवर (sataradso.blogspot.in) संपर्क साधण्यात
यावा.
No comments:
Post a Comment