जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, सातारा यांच्यावतीने खालील खेळांचे विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात
आलेले आहे. तरी सहभागी विद्यालय / महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी. तसेच अधिक
माहितीसाठी श्री. तानाजी मॊरे क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८ व कार्यालयाच्या
(०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर कळवावी. अधिक माहितीसाठी (sataradso.blogspot.in) संपर्क साधण्याबाबत देखील सूचना
द्यावात.
॥ कोल्हापूर विभागीय स्पर्धा कार्यक्रम
२०१३-१४॥
अक्र
|
खेळ
|
वयोगट
|
उपस्थिती दिनांक
|
स्पर्धा दिनांक
|
स्पर्धा स्थळ
|
१
|
कराटे
|
१७,१९
वर्षाखालील मुले व मुली
|
०४ डिसेंबर
२०१३ रोजी दु. १२:०० वाजेपर्यंत वजन १२ ते ४ या वेळेत घेण्यात येतील
|
०४ डिसेंबर
२०१३
|
श्रीमंत
छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा.
|
२
|
रोलबॉल
|
१४,१७,१९
वर्षाखालील मुले व मुली
|
०७ डिसेंबर
२०१३ रोजी सकाळी ०९:०० वाजेपर्यंत
|
०७ डिसेंबर
२०१३
|
|
३
|
टेनिस बॉल
क्रिकेट
|
१९ वर्षाखालील
मुले व मुली
|
०८ डिसेंबर
२०१३ दु.०४:०० वा
|
०९ ते १०
डिसेंबर २०१३
|
No comments:
Post a Comment