Tuesday, 14 January 2014

ऑलिम्पिकवीर कै.पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा सत्कार करणेबाबत...



ऑलिम्पिकवीर कै.पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी
खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा सत्कार करणेबाबत...

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षी १५ जानेवारी या ऑलम्पिकवीर कै. पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना, राष्ट्रीय स्पर्धेस महाराष्ट्र राज्याच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केलेल्या क्रीडा मार्गदर्शकांना व राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्तिंचा ट्रॅकसुट व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो.
दि.१५ जानेवारी, २०१४ चा सत्कार समारंभ आयोजित करण्यासाठी सन २०१२-१३ (१ जुलै, २०१२ ते ३० जून, २०१३) या वर्षात शालेय, ग्रामीण, महिला व एकविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केलेल्या तसेच आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू, राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेळाडू/कार्यकर्ते व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता नियुक्त मार्गदर्शक यांनी प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह आपले अर्ज मागविण्यात आले होते, या अर्जामधून एकूण ३६ खेळाडू व २ क्रीडा मार्गदर्शकांची निवड करण्यात आलेली आहे. (सोबत खेळाडूंची यादी)
या खेळाडूंचा सत्कार दि.१५ जानेवारी, २०१४ रोजी सकाळी ११.०० वा. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा येथे सातारा जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कारार्थींच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.


राष्ट्रीय प्राविण्य प्राप्त खेळाडूंची यादी 
.क्र.
खेळाडूचे नाव
खेळ बाब

.क्र.
खेळाडूचे नाव
खेळ बाब
नामदेव रामचंद्र कचरे
ज्युदो

३१
मुळीक प्रणल वसंतराव
रस्सीखेच
गाढवे अमृता दत्तात्रय
किक बॉक्सिंग
३२
देसाई कल्पेश विनायक
रस्सीखेच
मोरे वर्षा शामसुंदर
मल्‍लखांब
३३
कदम रुदल प्रताप
रस्सीखेच
मोरे संध्या उत्तम
मल्‍लखांब
३४
मुल्‍ला सैफ आयुब
रस्सीखेच
मोरे प्रतिक्षा लक्ष्मण
मल्‍लखांब
३५
शिंदे ऎश्वर्या विश्वनाथ
रस्सीखेच
मोरे तेजस्विनी अशोक
मल्‍लखांब
३६
पाटील स्नेहा आनंदा
रस्सीखेच
चव्हाण पुजा रामदास
मल्‍लखांब
३७
ताटे वैष्णवी विद्याधर
रस्सीखेच
किर्दत अश्विनी हणमंत
मल्‍लखांब
३८
गोरे सोनाली अर्जुन
रस्सीखेच
फरांदे सायली राजेंद्र
किक बॉक्सिंग
३९
पाटील कोमल राजेंद्र
रस्सीखेच
१०
मोरे प्रियांका लक्ष्मण
मल्‍लखांब
४०
देशमुख प्रिती अनिल
रस्सीखेच
११
पवार अनिकेत विलास
मल्‍लखांब
४१
माळी ज्योती सुखदेव
रस्सीखेच
१२
पटेल अलिशा अल्ताफ
कबड्‍डी
४२
शिंदे अमय अनुप
रोलबॉल
१३
अरणकले ऋषीकेश गजानन
मल्‍लखांब
४३
निकम अथर्व राहूल
रोलबॉल
१४
अहिरे आदित्य हणमंत
मल्‍लखांब
४४
रेपाळ वैष्णवी विजय
रोलबॉल
१५
बनवणे अभिजीत नितीन
मल्‍लखांब
४५
शिंदे तनया प्रदिप
रोलबॉल
१६
डोमले अजिंक्य प्रकाश
मल्‍लखांब
४६
भोकरे मृणमई दिनेश
रोलबॉल
१७
पन्हाळकर प्रियांका जयसिंग
मल्‍लखांब
४७
इनामदार ज्ञानदा जयश
व्हॉलीबॉल
१८
पुरोहित वेदांग मंदार
मल्‍लखांब
४८
देवकर योगिता तानाजी
बेसबॉल
१९
काकडे प्रणय प्रवलश
खो-खो
४९
ढोके विजय चांगदेव
सेपक टकरा
२०
कदम दिक्षा अशोक
बास्केटबॉल
५०
भोईटे शुभम चंद्रकांत
सेपक टकरा
२१
हेळबी सोनाली रामचंद्र
कबड्‍डी
५१
बळवंत सुशांत बाळासाहेब
सेपक टकरा
२२
माने अश्विनी अरुण
कबड्‍डी
५२
दडस अपेक्षा अनिल
सेपक टकरा
२३
सूर्यवंशी अश्विनी राजेश
कबड्‍डी
५३
पवार वैष्णवी अंकुश
सेपक टकरा
२४
गुजर अनिरुध्द कालीदास
मैदानी
५४
फासे निकीता प्रकाश
सेपक टकरा
२५
गुजर चैत्राली कालीदास
मैदानी

५५
पवार समिक्षा सतिशकुमार
सेपक टकरा
२६
नवले केतकी भगवान
वेटलिफ्टिंग

५६
जाधव प्रणिता उदयकुमार
सेपक टकरा

२७
राजेशिर्के संकेत शिरीष
किक बॉक्सिंग

५७
देवकर मेघाराणी तानाजी
आट्यापाट्या
२८
चोरटे शिवशंकर सुरेश
धनुर्विद्या

५८
निकम मयुरी प्रमोद
स्क्वॉय
२९
खराडे ओंमकार हेमंत
रस्सीखेच

५९
देवकर अश्विनी विठ्‍ठल
बेसबॉल
३०
पाटील ऋषिकेश सुरेश
रस्सीखेच

६०
काटकर वृषाली सुरेश
बेसबॉल

००००००




क्रीडा मार्गदर्शक यादी
अ.क्र.
क्रीडा मार्गदर्शकांचे नाव
खेळ बाब
कावडे विरभद्र शांतीलाल
किक बॉक्सिंग
कान्हेरे मनोज लक्ष्मण
बॅडमिंटन
कुंभार सुरेश जयसिंगराव
वेटलिफ्टिंग
काळे ज्ञानेश सोपान
बेसबॉल
भोईटे चंद्रकांत शिवाजीराव
सेपकटकरा


No comments:

Post a Comment