जिल्हा क्रीडा परिषद
व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर शालेय बेल्ट
रेस्लिंग ( १९ वर्षाखालील मुले व मुली ) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. १० जानेवारी २०१४ रोजी सकाळी १०:०० वा. छत्रपती
शिवाजी आखाडा, कराड ता. कराड येथे करण्यात आलेले आहे. तरी सर्व खेळाडू / शाळा / महाविद्यालयांनी याची नोंद
घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या दूरध्वनी क्रमांकावर
व satatadso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधवा.
No comments:
Post a Comment