Monday, 20 January 2014

जिल्हास्तर शालेय कुडो क्रीडा स्पर्धा २०१३-१४

जिल्हा क्रीडा परिषद, सातारा व जिल्हास्तर कुडो असो. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तर कुडो क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. २२ जानेवारी २०१४ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
स्पर्धेतील सहभागी विद्यालय / महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, तसेच आपल्या उपस्थितीबाबत श्री. मोरे तानाजी, क्रीडा अधिकारी, ९७६४२७४१३८ या क्रमांकावर व कार्यालयाच्या ब्लॉगवर sataradso.blogspot.in यावर संपर्क साधावा

No comments:

Post a Comment