Sunday, 2 August 2015

जावली तालुकास्तर कुस्ती स्पर्धा पुढे ढकलल्याबाबत....

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा मार्फत आयोजित जावली तालुकास्तर शालेय  व ग्रामीण कुस्ती क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. ३ व ४ ऑगस्ट, २०१५ रोजी करण्यात आले होते.
ग्रामपंचायत निवडणूक कामकाजामुळे दि. ३ व ४ ऑगस्ट, २०१५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे होणा-या तालुकास्तर कुस्ती क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहेत, याची जावली तालुका क्रीडा शिक्षकांनी नोंद घ्यावी. सुधारीत कार्यक्रम नंतर कळविण्यात येईल. 

No comments:

Post a Comment