माण तालुकास्तर शालेय व ग्रामीण व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा २०१५-१६
जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या माण तालुकास्तर शालेय व
ग्रामीण व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल
करण्यात आलेला आहे.
माण तालुकास्तर शालेय व ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेच्या
सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
|
खेळ
|
वयोगट
|
सुधारित तारखा
|
स्पर्धा ठिकाण
|
१.
|
व्हॉलीबॉल
|
१४,१७ वर्षाखालील मुले व मुली
|
२० ऑगस्ट,
२०१५
|
प. म. शिंदे कन्या विद्यालय, दहिवडी ता. माण
|
२.
|
१६,१९ वर्षाखालील मुले व मुली
|
२१ ऑगस्ट,
२०१५
|
कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ
महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक
महितीसाठी श्री. लोहकरे एम. स्पर्धा आयोजक यांच्याशी ९९२३२१२४०६ व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर,
व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर
संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment