जिल्हास्तर शालेय व ग्रामिण तायक्वांदो स्पर्धेच्या सुधारीत तारखा
जिल्हास्तर शालेय व ग्रामिण ताय़क्वांदो क्रीडा स्पर्धा २०१५-१६
जिल्हा
क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा
यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय व महिला तायक्वांदो क्रीडा
स्पर्धेच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.
जिल्हास्तर शालेय व ग्रामिण तायक्वांदो स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील
प्रमाणे :-
अ.क्र
|
खेळ
|
वयोगट
|
सुधारित तारखा
|
स्पर्धा
ठिकाण
|
१.
|
ताय़क्वांदो
|
१६ वर्षा खालील
मुले व मुली
|
०२ सप्टेंबर, २०१५
|
श्री श्री भगवंतराव विद्या व ज्युनि.कॉलेज,औंध, ता.खटाव,
जिल्हा सातारा
|
२.
|
१४ वर्षाखालील
मुले व
१९ वर्षा
खालील मुली
|
०३ सप्टेंबर, २०१५
|
||
१७ वर्षाखालील मुले व मुली
|
०४ सप्टेंबर,२०१५
|
|||
१४ वर्षाखालील
मुली व
१९ वर्षा
खालील मुले
|
०५ सप्टेंबर,२०१५
|
कृपया सहभागी सर्व शाळा
व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावे.
व अधिक महितीसाठी श्री.धारूरकर एस एस, क्रीडा अधिकारी यांच्याशी ८२७५२०६८७९
व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment