Monday, 3 August 2015

तालुकास्तर व जिल्हास्तर शालेय व ग्रामीण क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल

निवडणूक कामकाज तसेच अन्य कारणास्तव पुढील खेळांच्या स्पर्धांच्या आयोजन तारखांमध्ये बदल करण्यात येत आहे.
तालुकास्तर शालेय व ग्रामीण क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल

निवडणूक कामकाज तसेच अन्य कारणास्तव पुढील खेळांच्या स्पर्धांच्या आयोजन तारखांमध्ये बदल करण्यात येत आहे.

अ.क्र.
खेळ
स्पर्धा स्तर
नियोजित दिनांक
सुधारीत दिनांक
१.
कुस्ती
सातारा तालुका
५ ते ७ ऑगस्ट, २०१५
  १० ऑगस्ट, २०१५ - 
१४, १९ मुली
११ ऑगस्ट, २०१५ -
१७, १९मुले
१२ ऑगस्ट, २०१५ - 
१६ वर्षाखलील मुले व मुली
२.
कुस्ती
जावली तालुका
३ ते ४ ऑगस्ट, २०१५
 १३ ऑगस्ट, २०१५ - शालेय व ग्रामीण सर्व मुले, मुली
३.
कुस्ती
कोरेगाव तालुका ग्रामीण
७ ऑगस्ट, २०१५
६ ऑगस्ट, २०१५
४.
कुस्ती
खटाव तालुका १४, १९ वर्षे मुले
५ ऑगस्ट, २०१५
८ ऑगस्ट, २०१५
५.
कुस्ती
फलटण तालुका
५ ते ७ ऑगस्ट,२०१५
७ ऑगस्ट, २०१५ -
१४, १९ मुले, १६ मुले व मुली
८ ऑगस्ट,२०१५ -
१७ मुले व १९ मुली
६.
कुस्ती
वाई तालुका
५ ते ७ ऑगस्ट, २०१५

स्पर्धा ठिकाण : कर्मवीर भाऊराव पाटील विद्या. भुईंज
७ ऑगस्ट, २०१५ -१४,१७,१९ मुले व १९ मुली
८ ऑगस्ट, २०१५ –
१६ मुले व मुली
स्पर्धा ठिकाण : किसन वीर कारखाना कुस्ती केंद्र, किसनवीर नगर, भुईंज
वाई तालुका कुस्ती स्पर्धांचे ठिकाण बदलण्यात आले असून स्पर्धा किसन वीर कारखाना कुस्ती केंद्र, किसनवीर नगर, भुईंज या ठिकाणी होतील.
७.
व्हॉलीबॉल
वाई तालुका
११ ते १३ ऑगस्ट, २०१५
१३ ऑगस्ट, २०१५
शालेय सर्व वयोगट
१४ ऑगस्ट, २०१५
- ग्रामीण मुले व मुली
८.
मैदानी
कराड तालुका
४ ते १६ सप्टेंबर, २०१५

१८ सप्टेंबर, २०१५ -१४,१७,१९ मुले 
१९ सप्टेंबर, २०१५ – १४,१७,१९ मुली
२० सप्टेंबर, २०१५- 
१६ मुले व मुली

जिल्हास्तर शालेय व ग्रामीण क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल

१.
आर्चरी
जिल्हास्तर शालेय व ग्रामीण
३ सप्टेंबर, २०१५ - १४, १७, १९ वर्षे मुले
४ सप्टेंबर, २०१५- १४,१७,१९ वर्षे मुली
५ सप्टेंबर, २०१५ – १६ वर्षे मुले व मुली
३ सप्टेंबर, २०१५ - १४, १७, १९ वर्षे मुले व मुली(शालेय सर्व गट)
४ सप्टेंबर, 20१५ - १६ वर्षे मुले व मुली(ग्रामीण)
२.
फिल्ड आर्चरी
जिल्हास्तर शालेय
७ सप्टेंबर, २०१५
५ सप्टेंबर, २०१५
३.
रोप स्किपिंग
जिल्हास्तर शालेय
१ सप्टेंबर, २०१५ - १४, १७, १९ मुले
२ सप्टेंबर, २०१५ – १४, १७, १९ मुली
२ सप्टेंबर, २०१५ -  सर्व वयोगट.

No comments:

Post a Comment