Saturday, 3 October 2015

जिल्हास्तर शालेय योगासन स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल.

जिल्हास्तर शालेय योगासन स्पर्धेच्या कार्यक्रमात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.
१४, १७, १९ वर्षाखालील मुले या वयोगटाच्या शालेय योगासन स्पर्धा दि. ७ ऑक्टोबर, २०१५ ऐवजी दि. ८ ऑक्टोबर, २०१५ रोजी होतील. मुलींच्या सर्व वयोगटाच्या स्पर्धा नियोजित तारखेला म्हणजेच दि. ८ ऑक्टोबरलाच होतील.

No comments:

Post a Comment