जिल्हास्तर शालेय आश ते डो आखाडा क्रीडा स्पर्धांच्या आयोजना बाबत सन २०१५-१६
जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने व सातारा जिल्हा आश ते डो आखाडा असो. यांच्या आर्थीक व तांत्रिक सहकार्यातून जिल्हास्तर शालेय आश ते डो आखाडा
क्रीडा स्पर्धांचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात येणार
आहे. तरी संबंधीत संघांनी व खेळाडू विद्यार्थांनी याची नोंद घेऊन आपले खेळाडू स्पर्धा
स्थळी वेळेत उपस्थित ठेवावेत.अधिक महितीसाठी श्री.धारूरकर एस एस, क्रीडा अधिकारी यांच्याशी
८२७५२०६८७९ या क्रमांकावर किवा श्री.लोखंडे बंडोपंत यांच्याशी ९५०३४४०४००
/ ९७६७८२८९८९ या क्रमांकावर, संपर्क साधावा.
स्पर्धा कार्यक्रम व वजन गट
खालील प्रमाणे आहे. :-
खेळ
|
खेळ बाब
|
वयोगट
|
उपस्थिती दिनांक
|
स्पर्धा दिनांक
|
स्पर्धा ठिकाण
|
शालेय आश ते डो आखाडा
|
शिवकला,हस्तकला व पदकला
|
१९ वर्षा खालील मुले व मुली
|
१९ ऑक्टोंबर २०१५ सकाळी ९:३०० वा.
|
१९ ऑक्टोंबर २०१५
|
आनंदी बाई संस्कृतीक भवन,
सिध्दनाथ हायस्कुलच्या मागे,
म्हसवड,ता.माण,जि.सातारा
|
खेळ बाब : शिवकला
वजन गट :
मुले : -४० किलो,४१ ते ४५ किलो,४५
ते ४८ किलो,४९ ते ५३ किलो,५४ ते ५८ किलो,५९ किलो वरील.
मुली : -३६ किलो,३७ ते ४० किलो,४१ ते ४४ किलो,४५ ते ४८ किलो,४९ ते
५३ किलो,५४ किलो वरील.
|
|||||
खेळ बाब : हस्तकला
वजन गट :
मुले : -४४ किलो,४५ ते ४८ किलो,४९
ते ५२ किलो,५३ ते ५६ किलो, ५७ किलो वरील.
मुली : -४० किलो,४१ ते ४४ किलो,४५ ते ४८ किलो,४९ ते ५२ किलो, ५३
किलो वरील.
|
|||||
खेळ बाब : पदकला
वजन गट :
मुले : -४४ किलो,४५ ते ४८ किलो,४९
ते ५२ किलो,५३ ते ५६ किलो, ५७ किलो वरील.
मुली : -४० किलो,४१ ते ४४ किलो,४५ ते ४८ किलो,४९ ते ५२ किलो, ५३
किलो वरील.
|
No comments:
Post a Comment