जिल्हा
क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित
करण्यात येणा-या शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये सन २०१५-१६ या शैक्षणिक
वर्षापासून १७ वर्षाखालील मुली या वयोगटाचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरील
वयोगटातील वजन गट पूढील प्रमाणे :
खेळ : कुस्ती
|
वयोगट : १७ वर्षाखालील मुली
|
||
१.
|
३८ किलो
खालील
|
२.
|
४० किलो
खालील
|
३.
|
४३ किलो
खालील
|
४.
|
४६ किलो
खालील
|
५.
|
४९ किलो खालील
|
६.
|
५२ किलो
खालील
|
७.
|
५६ किलो
खालील
|
८.
|
६० किलो
खालील
|
९.
|
६५ किलो
खालील
|
१०.
|
७० किलो
खालील
|
कृपया सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन आपले खेळाडू सदर
वयोगटामध्ये सहभागी होतील याची दक्षता
घ्यावी. उपरोक्त वयोगटाच्या स्पर्धा दिनांक लवकरात-लवकर जाहीर करण्यात येईल व अधिक
महितीसाठी श्री. बळवंत बाबर, क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी ९८५०९६२३४५
व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर
संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment