जिल्हास्तर शालेय व ग्रामीण सायकलिंग क्रीडा स्पर्धांच्या तारखात बदला बाबत सन २०१५-१६
जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आय़ोजीत जिल्हास्तर शालेय व
ग्रामीण सायकलिंग क्रीडा स्पर्धांचे तारखात तांत्रीक कारणास्तव बदल करण्यात येत
आहे. तरी संबंधीत संघांनी व खेळाडू विद्यार्थांनी याची नोंद घेऊन आपले खेळाडू / संघ
स्पर्धा स्थळी उपस्थित ठेवावेत.अधिक महितीसाठी श्री.धारूरकर एस एस,
क्रीडा अधिकारी यांच्याशी ८२७५२०६८७९,या क्रमांकावर, संपर्क साधावा.
स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. :-
अ.क्र
|
खेळ
|
वयोगट
|
उपस्थिती दिनांक
|
स्पर्धा दिनांक
|
स्पर्धा ठिकाण व संपर्क
|
१.
|
शालेय सायकलिंग
|
१४,१७ व१९ वर्षा खालील मुले व मुली
|
२७ ऑक्टोंबर २०१५ सकाळी ८:०० वा.
|
२७ ऑक्टोंबर २०१५
|
स्कॉलर फ़ौडेशन हायस्कुल,
पाचगणी ता.महाबळेश्वर जि.सातारा.
श्री रविराज गाढवे :
९९७०७७३१५५ (०२१६८,२४००५८)
|
२.
|
ग्रामीण सायकलिंग
|
१६ वर्षा खालील मुले व मुली
|
२७ ऑक्टोंबर २०१५ सकाळी ०९:०० वा.
|
सुचना:-
१) ग्रामीण स्पर्धे करीता आवश्यक विहीत
नमूण्य़ातील प्रवेश अर्ज व ओळखपत्र ग्रामसेवक / सरपंच यांच्या स्वाक्षरी व शिक्यासह
स्पर्धास्थळी सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर स्पर्धेत सहभाग नोंदवता येणार नाही.
२) जिल्हास्तर शालेय व ग्रामीण सायकलिंग
क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थांनी आपल्या जबाबदारीवर सहभागी व्हावे,स्पर्धे
दरम्यान कोणतीही दुर्घटणा अथवा जिवीत हानी झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार
नाही.
No comments:
Post a Comment