Friday, 9 October 2015

कोल्हापूर विभागस्तर शालेय जिम्नॅस्टीक व अक्रोबॅटीक्स क्रीडा स्पर्धां कार्यक्रम

कोल्हापूर विभागस्तर शालेय जिम्नॅस्टीक  व अक्रोबॅटीक्स क्रीडा                    स्पर्धां २०१५-१६ चा कार्यक्रम जाहीर
        कोल्हापूर विभागीय शालेय जिम्नॅस्टीक व अक्रोबॅटीक्स क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली  यांच्या वतीने करण्यात येणार आहे.तरी जिल्हास्तर स्पर्धेतून विभागीय स्पर्धे करीता पात्र , सर्व खेळाडू विद्यार्थी व शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन आपले खेळाडू स्पर्धा स्थळी उपस्थित ठेवावे. अधिक महितीसाठी श्री.धारूरकर एस एस, क्रीडा अधिकारी यांच्याशी  ८२७५२०६८७९ व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, संपर्क साधावा.
विभागीय शालेय जिम्नॅस्टीक व अक्रोबॅटीक्स क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. :-

अ.क्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
१.
शालेय जिम्नॅस्टीक व अक्रोबॅटीक्स
१४,१७ व १९ वर्षा खालील मुले व मुली
१४ ऑक्टोंबर २०१५ सकाळी ८:०० वा.
१४ व १५
ऑक्टोंबर २०१५
शांतीनीकेतन विद्यापीठ,सांगली


विभागीय स्पर्धे करीता संपर्क : श्री शंकर भास्करे (क्रीडा अधिकारी) - ७५८८४८८७७७ /०२३३-२२१२६११


No comments:

Post a Comment