जिल्हास्तर
ग्रामीण व महिला ॲथलेटिक्स स्पर्धेच्या तारखांमध्ये पुनश्च प्रशासकीय कारणास्तव
बदल करण्यात येत असून, दि.२६ ऑक्टोबर, २०१५ रोजी होणारी जिल्हास्तर ग्रामीण व
महिला ॲथलेटिक्स स्पर्धा आता दि.२८ ऑक्टोबर, २०१५ रोजी होईल, सर्व खेळाडू, क्रीडा
शिक्षक, मार्गदर्शक यांनी सुधारीत कालावधी लक्षात घेऊन, आपापले संघ दि.२८ ऑक्टोबर,
२०१५ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा येथे उपस्थित ठेवावेत,
अशी विनंती आहे.
No comments:
Post a Comment