Friday, 30 October 2015

शिष्यवृत्ती खेळाडूंची यादी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय शालेय, ग्रामीण, महिला क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी खेळाडूंना शिष्यवृती देण्यात येते.

            सोबत जोडलेल्या यादीतील शिष्यवृत्ती धारक खेळाडूंनी १. आपला बॅंक खाते क्रमांक २. बॅंकेचे नांव ३. बॅंक शाखा ४. बॅंक आय.एफ.एस.सी. कोड, ५. बॅंक एम.आय.सी.आर. कोड तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावा. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाशी (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

अक्र खेळाडूंचे नांव खेळ वयोगट शाळेचे नांव प्राविण्य
हेरंब राजेश पावसकर क्रिकेट १४ वर्षे संजीवनी विद्यालय, पाचगणी ता. महाबळेश्वर सहभाग
प्रियांका शिवाजीराव भोईटे बास्केटबॉल १४ वर्षे के.एस.डी.शानभाग विद्यालय, सातारा ता. सातारा तृतीय
अनिकेत अरुण जगताप रा. शुटींग १७ वर्षे के.पी. इंग्लिश मिडी. स्कूल, कराड ता. कराड द्वितीय
अमृता दत्तात्रय गाढवे किक-बॉक्सिंग १९ वर्षे राजेंद्र ज्युनि कॉलेज खंडाळा तृतीय
अनिकेत राजु देशमुख स्क्वॉय १७ वर्षे कै.संभाजी पवार प्राय. स्कूल पुसेसावळी ता. खटाव सहभाग
तेजस कमलाकर यादव स्क्वॉय १९ वर्षे लाल बहाद्दूर शास्‍त्री कॉलेज सातारा ता. सातारा तृतीय
विशाल गजानन कदम स्क्वॉय १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा सहभाग
अक्षय संपत राऊत कुस्ती १४ वर्षे हनुमान विद्यालय, गोखळी ता. फलटण सहभाग
सागर शिवाजी जगदाळे वुशू १७ वर्षे शिवाई माध्य. विद्यालय,  तृतीय
१० नमिरा अजाम मुजावर बेसबॉल १४ वर्षे विठामाता विद्यालय, कराड ता. कराड सहभाग
११ अजय गंगाराम शिंदे (सांगली) मैदानी १९ वर्षे   सहभाग
१२ अक्षय मारुती मोटे (सांगली) मैदानी १९ वर्षे   सहभाग
१३ जयेंद्र श्रीमंत जगदाळे टे. बॉल क्रिकेट १९ वर्षे दहिवडी कॉलेज दहिवडी सहभाग
१४ तेजल दिलीप माने टे. बॉल क्रिकेट १९ वर्षे सौ.वेणुताई चव्हाण गर्ल्स कॉलेज फलटण्ता. फलटण सहभाग
१५ शुभम गणेश दामले डॉजबॉल १९ वर्षे मालोजीराजे कॉलेज लोणंद ता. खंडाळा प्रथम
१६ स्वप्‍नाली संभाजी चव्हाण बास्केटबॉल १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा तृतीय
१७ हेमंत तुषार पाटील धनुर्विद्या १७ वर्षे न्यु इंग्लिश स्कूल सातारा ता. सातारा सहभाग
१८ मेघाराणी तात्यासो देवकर बेसबॉल १७ वर्षे कन्या विद्यालय, मोही ता. माण प्रथम
१९ पायल महादेव लोहार तायक्वांदो १४ वर्षे वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला मायणी ता. खटाव सहभाग
२० प्रसन्ना राजेंद्र राजपुरे टे. बॉल क्रिकेट १९ वर्षे राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा सहभाग
२१ प्रियंका दत्तु खरात टेनिक्वाईट १९ वर्षे श्री. संत गाडगे महाराज आश्रमशाळा खराडेवाडी तृतीय
२२ अभिषेक भरत चव्हाण बेसबॉल १७ वर्षे कन्या विद्यालय मोही ता. माण द्वितीय
२३ सानिया प्रदिप जाधव बेसबॉल १७ वर्षे मेरी माता हायस्कूल म्हसवड ता. माण सहभाग
२४ तेजल अनिल घाडगे खो-खो १४ वर्षे साखरवाडी विद्या. साखरवाडी सहभाग
२५ ओंकार सुनिल पवार बेसबॉल १४ वर्षे मेरी माता हायस्कूल म्हसवड ता. माण तृतीय
२६ सौरभ संजय नवले बेसबॉल १४ वर्षे मेरी माता हायस्कूल म्हसवड ता. माण तृतीय
२७ सौरभ महादेव गायकवाड बेसबॉल १४ वर्षे मेरी माता हायस्कूल म्हसवड ता. माण तृतीय
२८ राहूल वाय रामाराव नेटबॉल १९ वर्षे गुरु नानक ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स गोंदिया सहभाग
२९ कोमल सत्यवान माने नेटबॉल १९ वर्षे भारतमाता ज्युनि. कॉलेज मायणी सहभाग
३० कदम अक्षय अनिल बेसबॉल १९ वर्षे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण सहभाग
३१ माने ज्ञानेश्वर जगन्नाथ बेसबॉल १९ वर्षे क्रांतीवीर ज्युनि. कॉलेज म्हसवड ता. माण सहभाग
३२ शिंदे शिवानी विजय बेसबॉल १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड सहभाग
३३ थोरात रोहन संजय क्रिकेट १७ वर्षे श्री. शिवाजी विद्यालय कराड सहभाग
३४ प्रदिप रामचंद्र सुळ कुस्ती १९ वर्षे लाल बहाद्दूर शास्‍त्री कॉलेज सातारा द्वितीय
३५ श्रीकांत भानुदास कोळेकर रोलबॉल १४ वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा प्रथम
३६ अपूर्वा पोपट नेवसे डॉजबॉल १९ वर्षे यशवंतराव चव्हाण विद्या. द्वितीय
३७ शुभम गणेश दोमाले डॉजबॉल १९ वर्षे मालोजीराजे विद्यालय लोणंद तृतीय
३८ वृषभ वाल्मिकी जाडकर स्क्वॉय १४ वर्षे सैनिक स्कूल सातारा तृतीय
३९ अजय भिमराव बोराटे स्क्वॉय १९ वर्षे ज्ञानदिप इंग्लिश मिडी. स्कूल पसरणी सहभाग
४० शंतनु गजानन माळवे किक बॉक्सिंग १९ वर्षे कला व वाणिज्य महाविद्या. सहभाग
४१ प्रविण प्रकाश जगताप स्पीडबॉल १९ वर्षे महात्मा गांधी विद्या. वडगांव सहभाग
४२ सोनाली उत्तम भोसले स्पीडबॉल १९ वर्षे विठामाता विद्यालय कराड तृतीय
४३ मेघना नारायण बाबर स्पीडबॉल १९ वर्षे क.भा. पाटील ज्युनि कॉलेज तृतीय
४४ श्रध्दा बाबासाहेब पोवार फिल्ड आर्चरी १९ वर्षे कन्याशाळा वाई सहभाग
४५ श्रीराज संजय मांडगे हॉकी १४ वर्षे के.एस.डी. शानभाग विद्या. सातारा सहभाग
४६ स्नेहा सूर्यकांत जाधव मैदानी १७ वर्षे विठामाता विद्यालय कराड सहभाग
४७ निता धनाजी भुजबळ मैदानी १९ वर्षे महात्मा फुले ज्युनि. कॉलेज सासवड सहभाग
४८ विक्रांत तानाजी शेवाळे बेल्ट रेसलिंग १९ वर्षे एस. जी. एम कॉलेज कराड तृतीय
४९ वैष्णवी संदेश पिसाळ कुडो १९ वर्षे द्रविड हायस्कूल वाई द्वितीय
५० वैष्णवी बा. भोसले चॉकबॉल १९ वर्षे स.व. हायस्कूल द्वितीय
५१ प्रकाश मा. शिंदे चॉकबॉल १९ वर्षे सी. हायस्कूल म्हसवड सहभाग
५२ आशा बाळासो झणझणे मैदानी महिला सासवड स्पोर्ट्स क्लब, सासवड ता. फलटण सहभाग
५३ शुभम दशरथ इंगळे धनुर्विद्या ग्रामीण जय भवानी हाय. तिरकवाडी  तृतीय
५४ स्नेहल दिलीप जगदाळे व्हॉलीबॉल ग्रामीण प.म. शिंदे कन्या विद्या. दहिवडी सहभाग
५५ काजल सतिश इंगळे कुस्ती ग्रामीण सरदार वल्‍लभभाई हाय. ज्युनि. कॉलेज साखरवाडी तृतीय
५६ शुभम दिपक ढमाळ कुस्ती ग्रामीण ग्राम. असवली ता. खंडाळा प्रथम
५७ आर्याली अमृतसिंग चव्हाण लॉन टेनिस महिला छ. शिवाजी कॉलेज, सातारा तृतीय
५८ निता धनाजी भुजबळ मैदानी महिला महात्मा फुले ज्युनि. कॉलेज सासवड सहभाग
५९ कोमल अशोक भंडलकर मैदानी महिला महात्मा फुले ज्युनि. कॉलेज सासवड सहभाग
६० काजल सतिश इंगळे कबड्‍डी ग्रामीण सरदार वल्लभभाई हाय. व ज्युनि. कॉलेज द्वितीय
६१ सायली विठ्‍ठल अनपट खो-खो ग्रामीण महात्मा फुले ज्युनि. कॉलेज सासवड प्रथम
६२ ओंकार दिपक वरेकर फूटबॉल ग्रामीण के.एस.डी. शानभाग विद्या. सहभाग
६३ किरण शिवाजी नांगरे वेटलिफ्टिंग ग्रामीण आत्माराम विद्या. ओगलेवाडी सहभाग
६४ संस्कृती जितेंद्र देवकर वेटलिफ्टिंग ग्रामीण अनंत इंग्लिश स्कूल सातारा प्रथम
६५ काजल सतिश इंगळे कुस्ती ग्रामीण सरदार वल्लभभाई हाय. व ज्युनि. कॉलेज तृतीय
६६ करिश्मा रफिक नगारजी खो-खो महिला मालोजीराजे शेती विद्या. तृतीय
६७ कोमल दत्तात्रय पांढरे बॉल बॅडमिंटन १७ वर्षे पाणलिंग विद्या. पाणलिंग सहभाग
६८ कुणाल हणमंत ससे रायफल शूटिंग १७ वर्षे महाराजा सयाजीराव विद्या. सातारा ता. सातारा प्रथम
६९ कस्तुरी राजेंद्र गोरे रायफल शूटिंग १४ वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा तृतीय
७० कस्तुरी राजेंद्र गोरे रायफल शूटिंग १४ वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा प्रथम
७१ अश्विनी दत्तात्रय लावंड रायफल शूटिंग १९ वर्षे विठामाता विद्यालय, कराड ता. कराड प्रथम
७२ कुत्ते मधूरा महेशकुमार व्हॉलीबॉल १७ वर्षे विठामाता विद्यालय, कराड ता. कराड सहभाग
७३ भोईटे पृथ्वीराज शिवाजीराव बास्केटबॉल १७ वर्षे के.एस.डी. शानभाग विद्या. सातारा सहभाग

No comments:

Post a Comment