Friday, 9 October 2015

जिल्हास्तर ग्रामिण फ़ुटबॉल क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणात बदला बाबत

जिल्हास्तर ग्रामिण फ़ुटबॉल क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणात बदला बाबत

              जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा  यांच्या वतीने जिल्हास्तर ग्रामीण फ़ुटबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन अंजुमन आय इस्लाम पब्लिक स्कुल,पाचगणी ता.महाबळेश्वर येथे करण्यात येणार होते.परंतू तांत्रीक कारणास्तव सदर स्पर्धा ठिकाणात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.तरी सदर स्पर्धेत सहभागी होऊ इछीणा-या ग्राम पंचायतीच्या संघांनी व खेळाडू विद्यार्थांनी याची नोंद घेऊन आपल्या ग्राम पंचायतीचे संघ स्पर्धा स्थळी उपस्थित ठेवावेत.अधिक महितीसाठी श्री.धारूरकर एस एस, क्रीडा अधिकारी यांच्याशी  ८२७५२०६८७९,या क्रमांकावर, संपर्क साधावा.
स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. :-

अ.क्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
१.
ग्रामीण फ़ुटबॉल
१६ खालील मुले व मुली
१३ ऑक्टोंबर २०१५ सकाळी ०९:३० वा.
१३ व १४
ऑक्टोंबर २०१५
क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालय, पंढरपुर फ़ाटा,शिरवळ ता : खंडाळा,जिल्हा : सातारा

सुचना: ग्रामीण स्पर्धे करीता आवश्यक विहीत नमूण्य़ातील प्रवेश अर्ज व ओळखपत्रावर ग्रामसेवक / सरपंच यांच्या स्वाक्षरी व शिक्यासह स्पर्धास्थळी सादर करणे आवश्यक आहे. 

No comments:

Post a Comment