Friday 2 November 2012

जिल्हास्तर युवा महोत्सव २०१२-१३


जिल्हास्तर युवा महोत्सव २०१२-१३
            क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यामार्फत १५ ते ३५ वयोगटातील युवक व युवतींसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या कलाकारांची विभागीय युवा महोत्सवासाठी निवड होणार आहे व त्यातून निवड होणारे कलाकार राज्यस्तर युवा महोत्सवात सहभागी होतील. युवा महोत्सवासाठी खालील बाबी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे, त्या नमुन्यातच आपले अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक २० नोव्हेंबर, २०१२ पर्यंत राहील.
अ.क्र.
कला प्रकार
कलाकारांची संख्या
वेळमर्यादा मिनिटांत
लोकनृत्य
२०
१५
लोकगीत
१०
०७
एकांकीका (इंग्रजी किंवा हिंदी)
१२
४५
शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी आणि कर्नाटकी)
०२
१५
शास्त्रीय वाद्य- सितार
०१
१५
बासरी
०१
१५
वीणा
०१
१५
तबला
०१
१०
मृदुंग
०१
१०
हार्मोनियम (लाईट)
०१
१०
गिटार
०१
१०
शास्त्रीय नृत्य- (मनिपुरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथक, कुचीपुडी)
प्रत्येकी १
०५
प्रत्येकी १५
वक्तृत्व (इंग्रजी किंवा हिंदी)

०१
०४
एकूण
५७


जिल्हास्तर युवा महोत्सव २०१२-१३
प्रवेश अर्ज
संघाचे नाव :                                                                                बाब:
अ.क्र.
कलाकाराचे नाव
जन्मतारिख
संपूर्ण पत्ता
दुरध्वनी क्र.




































१०




११




१२




१३




१४




१५




१६




१७




१८




१९




२०




वर दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे बरोबर व संपूर्णपणे सत्य असल्याची मी खात्री करुन घेतली आहे.

                                                                                                                        सही व शिक्का
                                                                                                            प्राचार्य/मुख्याध्यापक/अध्यक्ष

Tuesday 23 October 2012

कोल्हापूर विभागीय पायका वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३



कोल्हापूर विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धा २०१२-१३

अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
तलवारबाजी
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०७ नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा
०७ ऑक्टोंबर २०१२
बळवंतराव यादव हायस्कूल, पेठ वडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०८ नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा
०८ ऑक्टोंबर २०१२



कोल्हापूर विभागीय पायका वेटलिफ्टिंग स्पर्धा २०१२-१३
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
वेटलिफ्टिंग
१६ वर्षाखालील मुले व मुली
२१ नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा
२१ ऑक्टोंबर २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता. जि. सातारा