Thursday 30 October 2014

जिल्हास्तर शालेय वुशु स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल


 जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय वुशु क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हातर शालेय वुशू स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-

अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
१.
वुशु
१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
०३ नोव्हेंबर, २०१४ रोजी सकाळी ०९.०० वा
०३ नोव्हेंबर, २०१४
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा.

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावेत. व अधिक महितीसाठी श्री. सुनिल धारुरकर, क्रीडा अधिकारी, ८२७५२०६८७९  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Tuesday 7 October 2014


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
जिल्हा क्रीडा परिषद, सातारा
व्दारा आयोजित
राज्यस्तर शालेय जलतरण स्पर्धा २०१४-१५
दि. 28 ते ३१ ऑक्टोबर, २०१४         स्थळ : श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा.
बाब
वयोगट
हिट / फायनल
दि. २८ ऑक्टोबर - सकाळी ७.३० वाजता
२०० मी.फ्रिस्टाईल
सर्व गट मुले व मुली
टाईम ट्रायल्स
५० मी. बॅक स्ट्रोक
सर्व गट मुले व मुली
हिट्‌स
१०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक
सर्व गट मुले व मुली
हिट्‌स
२०० मी. बटरफ्लाय
सर्व गट मुले व मुली
टाईम ट्रायल्स
५० मी. फ्रिस्टाईल
सर्व गट मुले व मुली
हिट्‌स
4 x १०० मी. मिडले रिले
सर्व गट मुले व मुली
टाईम ट्रायल्स
दि. २९ ऑक्टोबर - सकाळी ७.३० वाजता
५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक
सर्व गट मुले व मुली
हिट्‌स
२०० मी. बॅक स्ट्रोक
सर्व गट मुले व मुली
टाईम ट्रायल्स
१०० मी. फ्री स्टाईल
सर्व गट मुले व मुली
हिट्‌स
१०० मी. बटरफ्लाय
सर्व गट मुले व मुली
हिट्‌स
२०० मी. वैयक्तिक मिडले
सर्व गट मुले व मुली
टाईम ट्रायल्स
x 100 मी. फ्री स्टाईल रिले
सर्व गट मुले व मुली
टाईम ट्रायल्स
दि. ३० ऑक्टोबर - सकाळी ७.३० वाजता
४०० मी. फ्रिस्टाईल
सर्व गट मुले व मुली
टाईम ट्रायल्स
५० मी. बटरफ्लाय
सर्व गट मुले व मुली
हिट्‌स
१०० मी. बॅक स्ट्रोक
सर्व गट मुले व मुली
हिट्‌स
२०० मी. ब्रेस्ट स्टोक
सर्व गट मुले व मुली
टाईम ट्रायल्स
४०० मी. वैयक्तिक मिडले
१७, १९ मुले व मुली
टाईम ट्रायल्स
दि. ३१ ऑक्टोबर - सकाळी ७.३० वाजता
१५०० मी. फ्रिस्टाईल
१९ मुले
टाईम ट्रायल्स
८०० मी. फ्रिस्टाईल
१७ मुले व १९ मुली
टाईम ट्रायल्स
सुचना : १) वॉटरपोलो स्पर्धा  सकाळ सत्रातील हिट्स नंतर घेण्यात येतील.
२) दररोज सकाळ सत्रात झालेल्या हिट्‌सच्या फायनल्स सायंकाळी ४.०० वा. होतील.
३) २०० मी. व त्यावरील अंतराच्या स्पर्धा टाईम ट्रायल्स पद्धतीने होतील
३)  वॉटरपोलो निवड चाचणी करिता दि. ३० ऑक्टोबर, २०१४ रोजी ४. ०० वाजेपर्यंत उपस्थिती देण्यात यावी. निवड चाचणी सकाळ सत्रातील टाइम ट्रायल्स संपल्यानंतर होईल.
४).रिलेसाठी १०० मी. फ्री स्टाइल टाईम ट्रायल्स दि. २९ ऑक्टोबर, २०१४ रोजी सायंकाळच्या फायनल्स नंतर होतील.
५)  कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार आयोजन समितीने राखुन ठेवला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा