Wednesday 31 August 2016

जिल्हास्तर शालेय बॉल-बॅडमिंटन व बास्केट बॉल स्पर्धेंच्या तारखांमध्ये बदल

जिल्हास्तर शालेय बॉल-बॅडमिंटन व बास्केटबॉल स्पर्धा २०१६-१७
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय बॉल-बॅडमिंटन व बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय बॉल-बॅडमिंटन व बास्केटबॉल स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
बॉल-बॅडमिंटन
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०२  ते ०३ सप्टेंबर, २०१६
संत गाडगे महाराज आश्रमशाळा, खराडेवाडी ता. फलटण
श्री. खरात, क्रीडा मार्गदर्शक, ९८५०२१४८६४
२.
बास्केटबॉल
१४ वर्षाखालील मुले व मुली
०९ सप्टेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्रीमती जगताप, क्रीडा अधिकारी, ९४२११८२८१२
१७ वर्षाखालील मुले व मुली
१० सप्टेंबर, २०१६
१९ वर्षाखालील मुले व मुली
११ सप्टेंबर, २०१६
कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. अधिक महितीसाठी स्पर्धा आयोजक यांच्याशी व कार्यालयाच्या 

Wednesday 24 August 2016

सातारा तालुकास्तर शालेय मैदानी व खो-खो स्पर्धेत बदल

सातारा तालुकास्तर शालेय मैदानी व खो-खो क्रीडा स्पर्धा २०१६-१७
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या सातारा तालुकास्तर शालेय मैदानी व खो-खो क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
सातारा तालुकास्तर शालेय मैदानी व खो-खो स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
मैदानी
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०६ सप्टेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
२.
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
०७ सप्टेंबर, २०१६
३.
खो-खो
१४ वर्षाखालील मुले व मुली
२६ सप्टेंबर, २०१६
४.
१७ वर्षाखालील मुले व मुली
२७ सप्टेंबर, २०१६
५.
१९ वर्षाखालील मुले व मुली
२८ सप्टेंबर, २०१६

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. माने आर.व्ही, (मैदानी) ९७६६७४७१३९ श्री. गाढवे एम. (खो-खो) ९५४५५२२५२४ स्पर्धा आयोजक यांच्याशी व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.