Tuesday 23 October 2012

कोल्हापूर विभागीय पायका वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३



कोल्हापूर विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धा २०१२-१३

अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
तलवारबाजी
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०७ नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा
०७ ऑक्टोंबर २०१२
बळवंतराव यादव हायस्कूल, पेठ वडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०८ नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा
०८ ऑक्टोंबर २०१२



कोल्हापूर विभागीय पायका वेटलिफ्टिंग स्पर्धा २०१२-१३
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
वेटलिफ्टिंग
१६ वर्षाखालील मुले व मुली
२१ नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा
२१ ऑक्टोंबर २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता. जि. सातारा

कोल्हापूर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३


कोल्हापूर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०१२-१३

अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
वेटलिफ्टिंग
१७ वर्षाखालील मुले व मुली
१९ नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा
१९ ऑक्टोंबर २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता. जि. सातारा
१९ वर्षाखालील मुले व मुली
२० नोव्हेंबर २०१२
 सकाळी ०९:०० वा
२० ऑक्टोंबर २०१२

 

कोल्हापूर विभागीय महिला टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३


कोल्हापूर विभागीय महिला टेबल टेनिस स्पर्धा २०१२-१३
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
टेबल टेनिस
महिला
२५ ऑक्टोंबर २०१२ सकाळी ०९:०० वा
२५ ऑक्टोंबर २०१२
अनंत इंग्लिश स्कूल, राजवाड्या शेजारी, सातारा ता. जि. सातारा

कोल्हापूर विभागीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचा सुधारित कार्यक्रम


कोल्हापूर विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धा २०१२-१३
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
डॉजबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
२५ ऑक्टोंबर २०१२ सकाळी ०९:०० वा
२५ ऑक्टोंबर २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता. जि. सातारा

कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांच्या नविन तारखा


कोल्हापूर विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०१२-१३ :

अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
व्हॉलीबॉल
१४ वर्षाखालील मुले व मुली
२८ नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा.
२८ नोव्हेंबर २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता. जि. सातारा
१७ वर्षाखालील मुले व मुली
२९ नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा.
२९ नोव्हेंबर २०१२
१९ वर्षाखालील मुले व मुली
३० नोव्हेंबर २०१२
सकाळी ०९:०० वा.
३० नोव्हेंबर २०१२

Friday 19 October 2012

राज्यस्तर महिला क्रीडा स्पर्धा गट क्र. २


केंद्र शासनाच्या पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानांतर्गत सन २०१२-१३ या वर्षातील राज्यस्तर महिला क्रीडा स्पर्धांच्या गट क्र.-२ (हॅण्डबॉल,हॉकी व लॉनटेनिस) आयोजनाची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयावर सोपविण्यात आलेली आहे. या स्पर्धांचे आयोजन खालील कार्यक्रमानुसार करण्यात येणार आहे.
॥ राज्यस्तरीय महिला क्रीडा (गट-२) स्पर्धा कार्यक्रम ॥
हॉकी, हॅण्डबॉल व लॉन टेनिस:
१. स्पर्धा कालावधी
:
दि. १९ ते २२ ऑक्टोबर, २०१२.
२. स्पर्धा स्थळ
:
मुधोजी महाविद्यालय व मुधोजी क्लब, फलटण.
ही स्पर्धा वरील कालावधीत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर हॅण्डबॉल व हॉकी आणि मुधोजी क्लब येथे लॉन-टेनिस या खेळांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, लातूर व कोल्हापूर विभागातून प्रत्येकी एक संघ सहभागी होणार आहेत, तर महिला हॉकीसाठी क्रीडा प्रबोधिनाचा संघ सहभागी होणार आहे. हॉकी, हॅण्डबॉल व लॉन-टेनिस या स्पर्धेसाठी एकूण २८० महिला खेळाडू फलटण येथे एकत्र होणार आहेत, या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल, गिरवी रोड येथे करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंचा महाराष्ट्र राज्याचा संघ दि. २ ते ५ नोव्हेंबर, २०१२ या कालावधीत पतियाळा, पंजाब येथे होणार्‍या राष्ट्रीय महिला स्पर्धेत सहभागी होणार आहे.
या स्पर्धेचा उद्‌घाटन समारंभ शनिवार, दि.२० ऑक्टोबर, २०१२ रोजी सकाळी १० वाजता सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष, फलटण नगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.

कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम


॥कोल्हापूर विभागीय मल्लखांब स्पर्धा॥
अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा  व नि.चा. दिनांक
स्पर्धा ठिकाण

१४,१७,१९व.खा.मुले व मुली


२७ ऑक्टोबर २०१२
दुपारी १२.०० वा.
२७ व २८ ऑक्टोबर २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा.







॥कोल्हापूर विभागीय बॉक्सिंग स्पर्धा॥
अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा  दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४, १९ व.खा. मुले
२० ऑक्टोबर २०१२ सकाळी ८.३० वा.
२० ऑक्टोबर २०१२
वजने स. ८ ते१०पर्यंत
बॉक्सिंग रिंग, आपटा पोलीस चौकीजवळ, सांगली जि. सांगली
१७ व.खा.मुले व
१९ व.खा.मुली
२१ ऑक्टोबर २०१२ सकाळी ८.३० वा.
२१ ऑक्टोबर २०१२
वजने स. ८ ते१०पर्यंत


॥कोल्हापूर विभागीय योगा स्पर्धा॥
अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा  दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४,१७,१९ व.खा. मुले व मुली
२२ ऑक्टोबर २०१२ सायं. ५.०० वा.
२३ ऑक्टोबर २०१२

भानू तालिम संस्था, मिरज  जि. सांगली

॥कोल्हापूर विभागीय जिम्नॅस्टिक स्पर्धा॥
अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा  दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४,१७,१९ व.खा. मुले व मुली
७ नोव्हेंबर २०१२ सायं. ५.०० वा.
८ व ९ नोव्हेंबर २०१२
शांतिनिकेतन लोकविद्यापिठ
सांगली

॥कोल्हापूर विभागीय सायकलींग रोडरेस स्पर्धा॥
अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा  दिनांक
स्पर्धा ठिकाण
१७,१९ व.खा. मुले व मुली
५ नोव्हेंबर २०१२ सायं. ५.०० वा.
६ नोव्हेंबर २०१२
ज. म. करपे हायस्कूल, शिरढोण ता. कवठेमहंकाळ जि. सातारा




॥कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धा॥

अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा  दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४,१७,१९ व.खा.मुली

२५ ऑक्टोबर २०१२ सकाळी १०.०० वा.
२५ ऑक्टोबर २०१२ सकाळी १०.०० वा.
शिरोली हायस्कूल, शिरोली
जि. कोल्हापूर
१४,१७,१९ व.खा.मुले
२६ ऑक्टोबर २०१२ सकाळी १०.०० वा.
२६ ऑक्टोबर २०१२ सकाळी १०.०० वा.

॥कोल्हापूर विभागीय महिला (पायका)खो-खो, कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा॥

अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
२५ वर्षाखालील मुली
२२ ऑक्टोबर २०१२ सकाळी ९.०० वा.
२२ ऑक्टोबर २०१२ सकाळी १०.०० वा.

छत्रपती शिवाजी स्टेडियम, आमराई जवळ, सांगली
निवड चाचणी
२२ ऑक्टोबर २०१२ सकाळी ११.०० वा.

॥कोल्हापूर विभागीय ग्रामीण (पायका) व्हॉलीबॉल स्पर्धा॥
अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा व नि. चा. दिनांक
स्पर्धा ठिकाण
१६ वर्षाखालील मुले व मुली
२१ नोव्हेंबर २०१२ सकाळी ९.०० वा.
२१ नोव्हेंबर २०१२
सेकंडरी स्कूल व ज्युनि. कॉलेज भिलवडी ता. पलूस जि. सांगली