जिल्हास्तर वेळापत्रक २०१६-१७


 
जिल्हा क्रीडा परिषद, सातारा.
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक २०१६-१७
अक्र
खेळ
वयोगट
दिनांक
स्पर्धा ठिकाण
संपर्क
सुब्रतो फूटबॉल
१४,१७ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुली
२७ जुलै ते ०५ ऑगस्ट, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्री. आत्तार
फूटबॉल
१४ वर्षाखालील मुले
०६ ते ०७ ऑगस्ट, २०१६
श्री. खरात
१७ वर्षाखालील मुले
०८ ते ०९ ऑगस्ट, २०१६
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
१० ऑगस्ट, २०१६
१९ वर्षाखालील मुले
११ ते १२ ऑगस्ट, २०१६
नेहरु हॉकी
१५ वर्षाखालील मुले
१० ते ११ ऑगस्ट, २०१६
मुधोजी हायस्कूल, फलटण ता. फलटण
श्री. खरात
१७ वर्षाखालील मुली
११ ते १२ ऑगस्ट, २०१६
१७ वर्षाखालील मुले
१२ ते १३ ऑगस्ट, २०१६
हॉकी
१४ वर्षाखालील मुले व मुली
२९ ते ३० ऑगस्ट, २०१६
श्री. खरात
१७ वर्षाखालील मुले व मुली
३० ते ३१ ऑगस्ट, २०१६
१९ वर्षाखालील मुले व मुली
३१ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर, २०१६
तलवारबाजी
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०१ सप्टेंबर, २०१६
त.ल. जोशी विद्यालय, वाई ता. वाई
श्रीमती जगताप
१४,१७,१९  वर्षाखालील मुली
०२ सप्टेंबर, २०१६
कबड्‍डी
१४ वर्षाखालील मुले व मुली
०१ सप्टेंबर, २०१६
भैरवनाथ विद्यालय, नेले-किडगांव ता. सातारा
श्री. आत्तार
१७ वर्षाखालील मुले व मुली
०२ सप्टेंबर, २०१६
१९ वर्षाखालील मुले व मुली
०३ सप्टेंबर, २०१६
बॉक्सिंग
१४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुली
०६ सप्टेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्री. माने
१७ वर्षाखालील मुले
०७ सप्टेंबर, २०१६
१९ वर्षाखालील मुले व मुली
०८ सप्टेंबर, २०१६
लॉन टेनिस
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०६ सप्टेंबर, २०१६
श्रीमती जगताप
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
०७ सप्टेंबर, २०१६
बुध्दीबळ
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०७ सप्टेंबर, २०१६
श्री. आत्तार
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
०८ सप्टेंबर, २०१६
१०
व्हॉलीबॉल
१४ वर्षाखालील मुले व मुली
०७ सप्टेंबर, २०१६
श्री. आत्तार
१७ वर्षाखालील मुले व मुली
०८ सप्टेंबर, २०१६
१९ वर्षाखालील मुले व मुली
०९ सप्टेंबर, २०१६
११
बॉल बॅडमिंटन
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ ते ०८ सप्टेंबर, २०१६
संत गाडगे महाराज आश्रमशाळा, खराडेवाडी ता. फलटण
श्री. खरात
१२
ज्युदो
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
०८ सप्टेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्री. आत्तार
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
०९ सप्टेंबर, २०१६
१३
रायफल शूटिंग
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली (एअर पिस्तल)
०८ सप्टेंबर, २०१६
शिवराज ससे शूटिंग अकॅडमी, खेड, सातारा
         
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली (ओपन व पिप साईट)
०९ सप्टेंबर, २०१६
१४
सायकलिंग
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०९ सप्टेंबर, २०१६
निनाम-पाडळी, सातारा
श्री. खरात
१५
नेटबॉल
१४,१७,१९वर्षाखालील मुले
०९ सप्टेंबर, २०१६
भारतमाता विद्यालय, मायणी ता. खटाव
श्री. खरात
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
१० सप्टेंबर, २०१६
१६
फूटबॉल टेनिस
१९ वर्षाखालील मुले व मुली
०९ सप्टेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्री. माने
१७
सेपक टकरा
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
१० सप्टेंबर, २०१६
श्री. आत्तार
१८
वेटलिफ्टिंग
१७ वर्षाखालील मुले व मुली
१३ सप्टेंबर, २०१६
बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण
श्री. आत्तार
१९ वर्षाखालील मुले व मुली
१४ सप्टेंबर, २०१६
१९
बेसबॉल
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
१३ सप्टेंबर, २०१६
सिध्दनाथ मेघासिटी, म्हसवड ता. माण
श्री. माने
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
१४ सप्टेंबर, २०१६
२०
तायक्वांदो
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
१६ सप्टेंबर २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्री. माने
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
१७ सप्टेंबर, २०१६
२१
शुटिंग व्हॉलीबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
१७ सप्टेंबर, २०१६
हनुमानगिरी विद्यालय, पुसेगांव
श्री. आत्तार
२२
आर्चरी
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
१९ ते २० सप्टेंबर, २०१६
किसनवीर महाविद्यालय, वाई ता. वाई
श्रीमती जगताप
२३
फिल्ड आर्चरी
१९ वर्षाखालील मुले व मुली
२० ते २१ सप्टेंबर, २०१६
श्रीमती जगताप
२४
टेबल टेनिस
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
२० सप्टेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्रीमती जगताप
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
२१ सप्टेंबर, २०१६
२५
मैदानी
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२० ते २२ सप्टेंबर, २०१६
श्री. माने
२६
मल्‍लखांब
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
२३ सप्टेंबर, २०१६
दातारा शेंदुरी इंग्लिश मिडी. स्कूल, सातारा
श्रीमती जगताप
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
२४ सप्टेंबर, २०१६
२७
सॉफ्टबॉल
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
२४ सप्टेंबर, २०१६
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड ता. कराड
श्री. खरात
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
२५ सप्टेंबर, २०१६
२८
रोलर हॉकी
१९ वर्षाखालील मुले 
२६ सप्टेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्रीमती जगताप
२९
बॅडमिंटन
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
३० सप्टेंबर ते ०१ ऑक्टोंबर, २०१६
श्रीमती जगताप
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
०१ ते ०२ ऑक्टोंबर, २०१६
३०
जलतरण
१४,१७, वर्षाखालील मुले व मुली
३० सप्टेंबर ते ०१ ऑक्टोंबर, २०१६
श्रीमती जगताप
१९ वर्षाखालील मुले व मुली
०१ ते ०२ ऑक्टोंबर, २०१६
३१
स्व्कॉय (सिकई)
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
३० सप्टेंबर  २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्री. माने
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
०१ ऑक्टोंबर, २०१६
३२
क्रीकेट
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व १७,१९ वर्षाखालील मुली
०३ ते ०९ ऑक्टोंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्री. माने
३३
वुशू
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०३ ऑक्टोंबर, २०१६
गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी, शिरवळ ता. खंडाळा
श्रीमती जगताप
३४
कुस्ती
१४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुली
०३ ऑक्टोंबर, २०१६
राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा
श्री. माने
१७ वर्षाखालील मुले
०४ ऑक्टोंबर, २०१६
१९ वर्षाखालील मुले व मुली
०५ ऑक्टोंबर, २०१६
३५
स्केटिंग
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०४ ऑक्टोंबर, २०१६
मेरीमाता हाय. व ज्युनि. कॉलेज, म्हसवड
श्रीमती जगताप
३६
हॅण्डबॉल
१४ वर्षाखालील मुले व मुली
०४ ऑक्टोंबर, २०१६
मालोजीराजे विद्यालय, लोणंद ता. खंडाळा
श्री. आत्तार
१७ वर्षाखालील मुले व मुली
०५ ऑक्टोंबर, २०१६
१९ वर्षाखालील मुले व मुली
०६ ऑक्टोंबर, २०१६
३७
टेनिस व्हॉलीबॉल
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०४ ते ०५ ऑक्टोंबर, २०१६
बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण
श्री. आत्तार
३८
जिम्नॅस्टिक
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०५ ऑक्टोंबर, २०१६
पागा तालीम, वाई ता. वाई
श्रीमती जगताप
३९
खो-खो
१४ वर्षाखालील मुले व मुली
०५ ऑक्टोंबर, २०१६
छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर ता. कराड
श्री. खरात
१७ वर्षाखालील मुले व मुली
०६ ऑक्टोंबर, २०१६
१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ ऑक्टोंबर, २०१६
४०
बास्केटबॉल
१४ वर्षाखालील मुले व मुली
०५ ते ०६ ऑक्टोंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्रीमती जगताप
१७ वर्षाखालील मुले व मुली
०६ ते ०७ ऑक्टोंबर, २०१६
१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ ते ०८ ऑक्टोंबर, २०१६
४१
डॉजबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ ऑक्टोंबर, २०१६
मालोजीराजे विद्यालय, लोणंद ता. खंडाळा
श्री. आत्तार
४२
टेनिस बॉल क्रीकेट
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
१३ ते १४ ऑक्टोंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्री. माने
४३
रग्बी
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ नोव्हेंबर, २०१६
श्री. आत्तार
44
टेनिक्वाईट
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ नोव्हेंबर, २०१६
श्री. खरात
४५
किक बॉक्सिंग
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०८ नोव्हेंबर, २०१६
श्री. आत्तार
४६
रस्सीखेच
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०९ ते १० नोव्हेंबर, २०१६
लक्ष्मी-नारायण इंग्लिश मिडि. स्कूल, सातारा
श्री. आत्तार
४७
योगा
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०९ नोव्हेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्रीमती जगताप
४८
कॅरम
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
१० ते ११ नोव्हेंबर, २०१६
श्री. खरात
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
११ ते १२ नोव्हेंबर, २०१६
४९
रोलबॉल
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
११ नोव्हेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्रीमती जगताप
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
१२ नोव्हेंबर, २०१६
५०
कराटे
१४,१७,१९ वर्षाखालील मुले
१५ नोव्हेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा
श्रीमती जगताप
१४,१७,१९ वर्षाखालील मुली
१६ नोव्हेंबर, २०१६
५१
रोप स्किपींग
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
१७ ते १८ नोव्हेंबर, २०१६
अक्षता मंगल कार्यालय, वडूज ता. खटाव
श्रीमती जगताप
५२
चायक्वांदो
१९ वर्षाखालील मुले व मुली
स्पर्धा दिनांक व स्पर्धा ठिकाण नंतर कळविण्यात येईल.
श्री. आत्तार
५३
पॉवर लिफ्टिंग
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. माने
५४
पिकल बॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
५५
कयाकिंग कनोयिंग
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
५६
कुडो
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. खरात
५७
जंम्प रोप
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
५८
थ्रोबॉल
१४ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
५९
सॉफ्ट टेनिस
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
६०
सिलबंम
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. खरात
६१
स्व्कॅश
१७ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
६२
वुडबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
६३
थांगता
१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. खरात
६४
ट्रेडिशनल रेसलिंग
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. माने
६५
सेलिंग
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
६६
टॅंग सुडो
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. आत्तार
६७
बुडो
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. खरात
६८
अड टे डू आखाडा
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. माने
६९
मॉन्टेक्स बॉल क्रिकेट
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. माने
७०
चॉकबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. आत्तार
७१
म्युझिकल चेअर
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
७२
डान्स स्पोर्ट
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
७३
हाफ किडो बॉक्सिंग
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. माने
७४
लगोरी
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्रीमती जगताप
७५
पेटॅक्यु
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. खरात
७६
कुराश
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. आत्तार
७७
स्पीडबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
स्पर्धा दिनांक व स्पर्धा ठिकाण नंतर कळविण्यात येईल.
श्रीमती जगताप
७८
लंगडी
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. माने
७९
जीत कुने दो
१९ वर्षाखालील मुले व मुली
श्री. खरात
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक :-
१. श्री. हितेंद्र खरात, क्रीडा मार्गदर्शक, ९८५०२१४८६४
२. श्री. जमीर आत्तार, क्रीडा मार्गदर्शक, ९८२३९२०२१८
३. श्री. दत्ता माने, क्रीडा मार्गदर्शक, ८८८८८५१६२२
४. श्रीमती स्नेहल जगताप, क्रीडा अधिकारी, ९४२११८२८१२
५. श्री. विनोद कुडवे, ९१७५००७२६१
सूचना :-
१. तालुकास्तर शालेय स्पर्धाच्या वेळी या स्पर्धांच्या जिल्हास्तर स्पर्धाच्या कालावधी व स्थळाबाबत पुनःश्‍च खात्री करावी तसेच sataradso.blogspot.in दररोज पाहवा.
२. स्पर्धा कालावधी व स्पर्धा स्थळाबाबात ऎनवेळी बदल झाल्यास, या कार्यालयामार्फत sataradso.blogspot.in वर सूचना देण्यात येईल, तथापी त्या-त्या खेळांच्या संघाने, संघ व्यवस्थापकाने, तसेच क्रीडा शिक्षकाने याबाबत स्पर्धा प्रमुखांशी प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी किमान खात्री करुन घ्यावी.
३. स्पर्धेतील पंचांचे निर्णय अंतिम राहतील, पंचांच्या निर्णयावर तक्रार करण्यात येऊ नये.
४. शालेय स्पर्धेसाठी व्यवस्थित क्रीडा गणवेश असणे आवश्यक आहे
५. शालेय स्पर्धेतील ठराविक खेळांच्या क्रीडा स्पर्धेसाठी स्वतःचे साहित्य असणे आवश्यक आहे.
६. शालेय स्पर्धांना उपस्थिती देण्याची अंतिम सकाळी ०९:०० वा. अशी राहील. त्यानंतर स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार नाही.
७. शालेय स्पर्धेत सहभागी होणा-या संघांची/खेळाडूंची सर्व जबाबदारी त्या-त्या संघांच्या क्रीडा शिक्षकांची राहील.
८. शालेय, ग्रामीण व महिला स्पर्धेत गोंधळ, गदारोळ इ.बाबी करणा-या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल, तसेच अशा संघांना आगामी ०३ वर्षासाठी स्पर्धेत सहभागी होण्याबाबत जिल्हा क्रीडा परिषद,सातारा निर्बंध घालू शकते, याची नोंद घ्यावी.
९. प्रशासकीय अथवा तांत्रीक कारणास्तव वरील वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा परिषद,सातारा राखून ठेवीत आहे.
१०. स्पर्धा कालावधीत कोणत्याही प्रकारच्या जीवित अथवा वित्त हानीची जबाबदारी जिल्हा क्रीडा परिषद,सातारा स्वीकारत नाही.
११. शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तक्रार करावयाची असल्यास, प्रथमतः स्पर्धा आयोजनाच्या ठिकाणी करावी.
१२. एखादा संघ अथवा खेळाडूंबाबत तक्रार करावयाची असल्यास, तक्रार शुल्क भरून तक्रार करता येईल, तसेच तक्रार करणा-या संघाने असा पुरावा अस ल्याच तक्रार करावी, तक्रार निवारण समितीकडे पुरावा सादर करणे बंधनकारक राहील. तथ्य नसल्यास तक्रारीबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही. आवश्यकता वाटल्यास जिल्हा क्रीडा परिषद,सातारा स्व-अधिकारात चौकशी करू शकते.
१३. वजनगटातील स्पर्धांची वजने स्पर्धा दिनांकादिवशी सकाळी ०९:०० ते १०:०० या वेळेत होतील.
शालेय स्पर्धेसाठी सर्व खेळाडू, शिक्षक, मार्गदर्शक यांना हार्दिक शुभेच्छा !!!
( सुहास पाटील )
स्थळ : सातारा.
जिल्हा क्रीडा अधिकारी
दिनांक : २२ जुलै, २०१६
सातारा

1 comment:

  1. Required Time Table in PDF format
    so we can take printout easily.

    ReplyDelete