Friday 26 September 2014

जिल्हास्तर ग्रामीण फूटबॉल क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणामध्ये बदल


जिल्हास्तर ग्रामीण फूटबॉल क्रीडा स्पर्धा २०१३-१४.
 जिल्हास्तर कार्यकारी समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या जिल्हास्तर ग्रामीण फूटबॉल क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणामध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हातर ग्रामीण फूटबॉल स्पर्धेच्या सुधारीत ठिकाण पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
१.
ग्रामीण फूटबॉल
१६ वर्षाखालील मुले व मुली
२९ सप्टेंबर, २०१४ सकाळी ०९:०० वा.
२९ ते ३० सप्टेंबर, २०१४
अंजुमन आय इस्लाम पब्लिक स्कूल, पाचगणी

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. सुनिल धारुरकर, क्रीडा अधिकारी ९८९०००४३७५ व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

जिल्हास्तर शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेंच्या ठिकाणामध्ये बदल


जिल्हास्तर शालेय रोलर स्केटिंग क्रीडा स्पर्धा २०१३-१४.
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या जिल्हास्तर रोलर स्केटिंग क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणामध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हातर रोलर स्केटिंग स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
१.
रोलर स्केटिंग
११,१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२९ सप्टेंबर, २०१४ सकाळी ०९:०० वा.
२९ सप्टेंबर, २०१४
मेरीमाता हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, म्हसवड ता. माण

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. बी.आर. बाबर, क्रीडा मार्गदर्शक, ९८५०९६२३४५, श्री. विष्णू काळेल, ९६६५२२४३१३  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Wednesday 24 September 2014

जिल्हास्तर शालेय, ग्रामीण व महिला मैदानी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल


जिल्हास्तर शालेय, ग्रामीण व महिला मैदानी क्रीडा स्पर्धा २०१४-१५
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या जिल्हास्तर शालेय,ग्रामीण व महिला मैदानी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय, ग्रामीण व महिला मैदानी स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
मैदानी
१६ वर्षाखालील मुले/ मुली व महिला
०६ ऑक्टोंबर, २०१४
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा. ता.जि. सातारा
२.
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ ते ०९ नोव्हेंबर, २०१४

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. बी.आर. बाबर, क्रीडा मार्गदर्शक, ९८५०९६२३४५  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Thursday 18 September 2014

सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण मैदानी क्रीडा स्पर्धेत बदल


सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण मैदानी क्रीडा स्पर्धा २०१३-१४.
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या सातारा तालुकास्तर मैदानी क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
सातारा तालुकास्तर शालेय व ग्रामीण मैदानी स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
१.
मैदानी
१६ वर्षाखालील मुले व मुली
२२ सप्टेंबर, २०१४
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा. ता.जि. सातारा
२.
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२३ ते २४ सप्टेंबर, २०१४

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. माने आर.व्ही, स्पर्धा आयोजक यांच्याशी ९७६६७४७१३९  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Wednesday 10 September 2014

जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा कार्यक्रम २०१४-१५

दि.१२/०९/२०१४-  १४/१७/१९ वर्षे मुले
दि.१३/०९/२०१४ - १४/१७/१९ वर्षे मुली

ठिकाण- इंदिरा गांधी प्रशाला दिवड ता.माण
वेळ सकाळी  ९.०० वा उपस्थिती

जिल्हास्तर शालेय टेबल टेनिस स्पर्धा कार्यक्रम २०१४-१५


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
१.
टेबल टेनिस
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली आणि महिला
१२ सप्टेंबर, २०१४ सकाळी ०९:०० वा.
१२ सप्टेंबर, २०१४
अनंत इंग्लिश स्कूल, सातारा.

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. धारुरकर सुनिल, क्रीडा अधिकारी यांच्याशी ९८९०००४३७५  व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Saturday 6 September 2014

जिल्हास्तर ग्रामीण तायक्वांदो क्रीडा स्पर्धा २०१४-१५ च्या तारखेत बदल


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
तायक्वांदो (ग्रामीण)
१६ वर्षाखालील मुले व मुली
१८ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा.
१८ ते १९ सप्टेंबर २०१४
श्री.श्री. भगवंतराव विद्यालय व ज्युनि. कॉलेज, औंध ता. खटाव
श्री. राऊत, ९८८१९५८१०७

Wednesday 3 September 2014

कोल्हापूर विभागीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१४-१५


अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
तलवारबाजी
१४,१७, १९ वर्षाखालील मुले
०९ सप्टेंबर २०१४ रोजी सांय. ०५:३० वा.
१० सप्टेंबर २०१४
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्‍त्री जोशी विद्या. किसनवीर चौक, वाई ता. वाई जि. सातारा
श्री. सुधीर जमदाडे, ९६३७३३३६९९
श्री. सुनिल मोरे, ९५६११९९७५२
१४,१७, १९ वर्षाखालील  मुली
१० सप्टेंबर २०१४ रोजी सांय. ०५:३० वा.
11 सप्टेंबर २०१४

उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमानुसार आपल्या जिल्ह्याचा वयोगटनिहाय विजेता संघ/खेळाडूस उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. खेळाडूं सोबत Eligibility Certificate असणे आवश्यक आहे (त्यामध्ये खेळाडूचे नांव, वडिलांचे नांव, जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नांव, रजि.क्रमांक, खेळ आणि वयोगट, तसेच त्यावर लावलेल्या फोटोवर फोटो काढल्याची तारीख नमूद करणे आवश्यक), त्याचबरोबर खेळाडूसोबत Birth CertificateMark Sheet of Previous year Examination  याबाबी असणेही अत्यंत आवश्यक आहे. संघांच्या उपस्थितीबाबतची माहिती कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर कळवावी. अधिक माहितीसाठी (sataradso.blogspot.in) संपर्क साधण्याबाबत देखील सूचना द्यावात, अशी विनंती आहे.