राज्य पुरस्कारार्थी


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सातारा.
सातारा जिल्ह्यातील सन्माननीय विशेष पुरस्कारार्थी
अ. क्र.
पुरस्कारार्थीचे संपूर्ण नाव
खेळ प्रकार
१
कै. पै. खाशाबा दादू जाधव,
विशेष पुरस्कार (मरणोत्तर)
कुस्ती

सातारा जिल्ह्यातील सन्माननीय उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक  पुरस्कारार्थी
अ. क्र.
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थीचे संपूर्ण नाव
खेळ प्रकार
पुरस्कार वर्ष
१
श्री. बोडरे संजय
खो-खो
२००६-०७
२
श्री. शेडगे सुजीत शरद
मल्लखांब
२००७-०८

सातारा जिल्ह्यातील सन्माननीय शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक/कार्यकर्ता  पुरस्कारार्थी
अ. क्र.
पुरस्कारार्थीचे संपूर्ण नाव
खेळ प्रकार
पुरस्कार वर्ष
१
श्री. उथळे बबनराव उर्फ लक्ष्मण सदाशिव
जिमनॅस्टिक, कबड्डी.
१९८४-८५
२
श्री. कोल्हापूरे आनंद पांडूरंग
टेबल टेनिस, मल्लखांब, योगा.
१९८९-९०
३
कै.डॉ. दाभोळकर नरेंद्र अच्युत
कबड्डी
१९९०-९१
४
श्री. लोंखडे बापू शंकर
कुस्ती
२००४-०५
५
श्री. पवार साहेबराव
कुस्ती
२००७-०८


सातारा जिल्ह्यातील सन्माननीय शिवछत्रपती  राज्य क्रीडा पुरस्कारार्थी
अ. क्र.
पुरस्कारार्थीचे संपूर्ण नाव
खेळ प्रकार
पुरस्कार वर्ष
१
कै. नंदा जाधव
अ‍ॅथलेटिक्स
१९८६-८७
२
श्री. जाधव विजय नारायण
कबड्डी
१९७५-७६
३
सौ. निलिमा अनिल कदम (तुपल्लीवार)
खो-खो
१९७७-७८
४
श्री. पाचपुते शिवाजी पांडूरंग
कुस्ती
१९७८-७९
५
श्री. कुलकर्णी कुमार अनंत
कबड्डी
१९८१-८२
६
श्रीमती. संकपाळ जयश्री पांडूरंग
बुध्दिबळ
१९८३-८४
७
श्री. पाठक प्रभाकर मुरलीधर
रोंईग.
१९८९-९०
८
श्रीमती. उज्वला उत्तमराव माने
वेटलिफ्टिंग
१९९४-९५
९
श्री. माने कैलास भिमराव
अ‍ॅथलेटिक्स
१९९४-९५
१०
सौ. मोहिते (पवार) माया विश्वतेज
मल्लखांब
१९९६-९७
११
श्री. मोहिते विश्वतेज उदयसिंह
मल्लखांब
१९९६-९७
१२
श्रीमती. आर्णिका रणजित गुजर
बास्केटबॉल
१९९७-९८
१३
श्रीमती. लाड सीमा अरूण
वेटलिफ्टिंग
१९९८-९९
१४
श्री. मोहिते राजेंद्र उत्तमराव
शुटिंगबॉल
१९९८-९९
१५
सौ. थत्ते (वेलणकर) प्राची निखिल
बास्केटबॉल
१९९९-००
१६
श्रीमती. प्रज्ञा उत्तमराव माने
बास्केटबॉल
१९९८-९९
१७
श्रीमती. कारंड शुभांगी प्रल्हाद
वेटलिफ्टिंग
२०००-०१
१८
श्रीमती. गुजर मिथीला रणजीत
बास्केटबॉल
२०००-०१
१९
श्री. दाभाड विशाल मुरलीधर
मल्लखांब
२००१-०२
२०
कु. शिंदे मिनाक्षी तानाजी
सायकलिंग
२००३-०४
२१
कु. फडतरे भाग्यश्री
खो - खो
२००५-०६
२२
श्री. गायकवाड प्रसाद वामनराव
सायकलिंग
२००५-०६
२३
श्रीमती. शुभस्वा शिखरे
पॉवर लिफ्टींग
२००६-०७
२४
कु. भोसले माधवी श्रीनिवास
खो-खो
२००७-०८
२५
कु. कदम स्नेहल सतिश
जलतरण
२००८-०९
२६
कु. देसाई प्रियांका विठ्ठलराव
सायकलिंग
२००८-०९
२७
श्री.विक्रांत मुरलीधर दाभाडे
मल्लखांब
२००९-१०
28
श्रीमती प्रियांका रामचंद्र येळे
खो-खो
२०१२-१३
२९
श्री.आदित्य हणमंत अहिरे
मल्लखांब
२०१३-१४

1 comment: