Saturday 17 December 2016

राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा गौरव

राज्य व राष्ट्रीय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी दैदित्यमान कामगिरी करुन, सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व शिवराज ससे शूटिंग अकॅडमी, सातारा यांच्यावतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला होता.

            मा. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शुभहस्ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य कु.आर्या जाधव, कुणाल ससे, अखिलेश जगताप, आदित्य रसाळ, गारगी फडतरे, विक्रम शिंदे, महेश घाडगे, आकांक्षा दिक्षीत, प्रांजली धूमाळ यांचा सत्कार करण्यात आला.  शूटिंग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचा मोठा दबदबा असून, आगामी काळात जिल्ह्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करुन, पदक प्राप्त करावे असे मत मा. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले. तसेच मा. सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर श्री. प्रदिप ससे यांनी शिवराज ससे शूटिंग अकॅडमीमध्ये खेळाडूंकरिता उपलब्ध असणा-या राष्ट्रीय दर्जाच्या सुविधांबद्दल सर्वांना माहिती दिली.  या कार्यक्रमास श्री. विजय पवार, श्री. प्रशांत धूमाळ, डॉ. उदय फडतरे प्रमुख पाहूणे म्हणून व खेळाडूंचे पालक उपस्थित होते


Thursday 8 December 2016

सन २०१३-१४ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील खेळाडू शिष्यवृत्ती

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सातारा.
राष्ट्रीय शालेय,पायका,महिला व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती
अक्र
खेळाडूंचे नांव
खेळ
वयोगट
शाळेचे नांव
प्राविण्य
हेरंब राजेश पावसकर
क्रिकेट
१४ वर्षे
संजीवनी विद्यालय, पाचगणी ता. महाबळेश्वर
सहभाग
रोहन संजय थोरात
क्रिकेट
१४ वर्षे
श्री शिवाजी विद्यालय, कराड ता. कराड
सहभाग
शर्वरी राजेंद्रकुमार चोरमले
खो-खो
१७ वर्षे
मुधोजी हायस्कूल, फलटण ता. फलटण
प्रथम
प्रियांका शिवाजीराव भोईटे
बास्केटबॉल
१४ वर्षे
के.एस.डी.शानभाग विद्यालय, सातारा ता. सातारा
तृतीय
अविनाश भानुदास पेठकर
हॉकी
१७ वर्षे
एस.एम. हनुमंतराव पवार हाय. फलटण ता. फलटण
सहभाग
कुणाल हणमंत ससे
रा. शुटींग
१४ वर्षे
महाराजा सयाजीराव विद्या. सातारा ता. सातारा
प्रथम
आर्या सुनिल जाधव
रा. शुटींग
14 वर्षे
गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा ता. सातारा
द्वितीय
अनिकेत अरुण जगताप
रा. शुटींग
१७ वर्षे
के.पी. इंग्लिश मिडी. स्कूल, कराड ता. कराड
द्वितीय
विजय चांगदेव ढोके
सेपक टकरा
१९ वर्षे
महात्मा गांधी विद्या. दहिवडी ता. माण
सहभाग
१०
अपेक्षा अनिल दडस
सेपक टकरा
१९ वर्षे
प.म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडी ता. माण
सहभाग
११
वैष्णवी अंकुश पवार
सेपक टकरा
१९ वर्षे
प.म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडी ता. माण
सहभाग
१२
साईश दिपक पाटील
बास्केटबॉल
१७ वर्षे
निर्मला कॉन्व्हेंट हाय. सातारा ता. सातारा
सहभाग
१३
ऋतुजा जयवंत पवार
बास्केटबॉल
१७ वर्षे
के.एस.डी.शानभाग विद्यालय, सातारा ता. सातारा
सहभाग
१४
सिध्दार्थ राजेंद्र लादे
तायक्वांदो
१७ वर्षे
नेताजी सुभाषचंद्र बोस विद्या. कोयनानगर ता. पाटण
सहभाग
१५
अलिशा अल्ताफ पटेल
कबड्‍डी
१९ वर्षे
कन्याशाळा सातारा ता. सातारा
सहभाग
१६
प्रज्ञा जयंत गायकवाड
जम्प रोप
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड ता. कराड
सहभाग
१७
मयुर सुरेश शिंदे
मल्‍लखांब
१९ वर्षे
किसनवीर कॉलेज वाई ता. वाई
प्रथम
१८
मयुर सुरेश शिंदे
मल्‍लखांब वै.
१९ वर्षे
किसनवीर कॉलेज वाई ता. वाई
द्वितीय
१९
प्रतिक राजेंद्र पाटील
मल्‍लखांब
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा
प्रथम
२०
निकीता राजाराम यादव
मल्‍लखांब
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा
प्रथम
२१
अमृता दत्तात्रय गाढवे
किक-बॉक्सिंग
१९ वर्षे
राजेंद्र ज्युनि कॉलेज खंडाळा
तृतीय
२२
ऋषभ वीरभद्र कावडे
स्क्वॉय
१४ वर्षे
महात्मा गांधी विद्या. दहिवडी ता. माण
तृतीय
२३
अनिकेत जयवंत गोडसे
स्क्वॉय
१४ वर्षे
हुतात्मा परशुराम विद्या. वडूज ता. खटाव
सहभाग
२४
यश राजेश नाडे
स्क्वॉय
१४ वर्षे
न्यु इंग्लिश स्कूल सातारा ता. सातारा
सहभाग
२५
साक्षी नितीन जांभळे
स्क्वॉय
१४ वर्षे
पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा ता. सातारा
सहभाग
२६
ऋतुजा विरभद्र कावडे
स्क्वॉय
१४ वर्षे
प.म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडी ता. माण
द्वितीय
२७
निकीता गोरखनाथ निकम
स्क्वॉय
१४ वर्षे
कै.संभाजी पवार प्राय. स्कूल पुसेसावळी ता. खटाव
सहभाग
२८
अनिकेत राजु देशमुख
स्क्वॉय
१७ वर्षे
कै.संभाजी पवार प्राय. स्कूल पुसेसावळी ता. खटाव
सहभाग
२९
तेजस कमलाकर यादव
स्क्वॉय
१९ वर्षे
लाल बहाद्दूर शास्‍त्री कॉलेज सातारा ता. सातारा
तृतीय
३०
विशाल गजानन कदम
स्क्वॉय
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा
सहभाग
३१
ओंकार विजयकुमार शेडगे
स्क्वॉय
१९ वर्षे
शहाजीराजे ज्युनि. कॉलेज खटाव ता. खटाव
सहभाग
३२
कविता सदाशिव कोकरे
स्क्वॉय
१९ वर्षे
महात्मा गांधी विद्या. व ज्युनि कॉलेज दहिवडी ता. माण
सहभाग
३३
प्रियंका शंकर माने
स्क्वॉय
१९ वर्षे
कन्याशाळा सातारा ता. सातारा
सहभाग
३४
निलेश चंद्रकांत पवार
वेटलिफ्टिंग
१९ वर्षे
आनंदराव कनिष्ठ महाविद्या. कराड ता. कराड
तृतीय
३५
अक्षय संपत राऊत
कुस्ती
१४ वर्षे
हनुमान विद्यालय, गोखळी ता. फलटण
सहभाग
३६
सागर शिवाजी जगदाळे
वुशू
१७ वर्षे
शिवाई माध्य. विद्यालय,
तृतीय
३७
नमिरा अजाम मुजावर
बेसबॉल
१४ वर्षे
विठामाता विद्यालय, कराड ता. कराड
सहभाग
३८
अक्षय अनिल कदम
बेसबॉल
१९ वर्षे
बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण ता. पाटण
द्वितीय
३९
नितीन राजेंद्र विटकर
हॉकी
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज, फलटण
सहभाग
४०
जिजाई संजय फडतरे
हॉकी
१९ वर्षे
शेती विद्या व ज्युनि. कॉलेज फलटण ता. फलटण
सहभाग
४१
वैष्णवी गणेश यादव
मैदानी
१४ वर्षे
विठामाता विद्यालय, कराड ता. कराड
सहभाग
४२
चैत्राली कालीदास गुजर
मैदानी
१७ वर्षे
अनंत इंग्लिश स्कूल सातारा ता. सातारा
द्वितीय
४३
चंद्रशेखर सुहास पाटील
मैदानी
१९ वर्षे
वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड ता. कराड
सहभाग
४४
अजय गंगाराम शिंदे (सांगली)
मैदानी
१९ वर्षे

सहभाग
४५
अक्षय मारुती मोटे (सांगली)
मैदानी
१९ वर्षे

सहभाग
४६
तेजन दिपक सपकाळ
टे. बॉल क्रिकेट
१९ वर्षे
धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा ता. सातारा
सहभाग
४७
जयेंद्र श्रीमंत जगदाळे
टे. बॉल क्रिकेट
१९ वर्षे
दहिवडी कॉलेज दहिवडी
सहभाग
४८
अजिंक्य बाळासाहेब पाटील
टे. बॉल क्रिकेट
१९ वर्षे
सातारा बाहेर
सहभाग
४९
स्वाती उत्तम चव्हाण
टे. बॉल क्रिकेट
१९ वर्षे
सौ.वेणुताई चव्हाण गर्ल्स कॉलेज फलटण्ता. फलटण
सहभाग
५०
अर्चना केशव जाधव
टे. बॉल क्रिकेट
१९ वर्षे
सौ.वेणुताई चव्हाण गर्ल्स कॉलेज फलटण्ता. फलटण
सहभाग
५१
तेजल दिलीप माने
टे. बॉल क्रिकेट
१९ वर्षे
सौ.वेणुताई चव्हाण गर्ल्स कॉलेज फलटण्ता. फलटण
सहभाग
५२
प्रियांका रामचंद्र येळे
खो-खो
१९ वर्षे
मुधोजी कॉलेज फलटण ता. फलटण
प्रथम
५३
प्राजक्ता रमेश कुचेकर
खो-खो
१९ वर्षे
मालोजीराजे शेती विद्या. फलटण ता. फलटण
प्रथम
५४
कौस्तुभ राजेंद्र कुंभार
जम्प रोप
१४ वर्षे
पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड ता. कराड
तृतीय
५५
नेहा अनिल वीर
जम्प रोप
१४ वर्षे
पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड ता. कराड
तृतीय
५६
शर्वरी शेखर कोगनुळकर
जम्प रोप
१४ वर्षे
पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड ता. कराड
सहभाग
५७
प्रणय प्रकाश काकडे
खो-खो
१९ वर्षे
मुधोजी कॉलेज फलटण ता. फलटण
प्रथम
५८
शुभम गणेश दोमले
डॉजबॉल
१९ वर्षे
मालोजीराजे कॉलेज लोणंद ता. खंडाळा
प्रथम
५९
पुजा संभाजी दरेकर
व्हॉलीबॉल
१७ वर्षे
विठामाता विद्यालय, कराड ता. कराड
सहभाग
६०
संचिता संजय बोडरे
खो-खो
१४ वर्षे
साखरवाडी विद्या. साखरवाडी ता. फलटण
तृतीय
६१
प्रतिक्षा हनुमंत खुरंगे
खो-खो
१४ वर्षे
मुधोजी हायस्कूल, फलटण ता. फलटण
तृतीय
६२
रेश्मा विठ्‍ठल सोनवलकर
सिल्मबम
१७ वर्षे
जय भवानी हायस्कूल तिरकवाडी
द्वितीय
६३
स्मिता नवरंग कारंडे
सिल्मबम
१९ वर्षे
नवमहाराष्ट्र कनिष्ठ महाविद्या. सातारा
द्वितीय
६४
श्रध्दा सोमनाथ डोईफोडे
हॉकी
१७ वर्षे
मुधोजी हायस्कूल, फलटण ता. फलटण
सहभाग
६५
अजित हनुमंत कुंभार
नेटबॉल
१९ वर्षे
भारतमाता महाविद्या. मायणी
सहभाग
६६
पुजा आण्णा माने
नेटबॉल
१९ वर्षे
भारतमाता महाविद्या. मायणी
सहभाग
६७
रोहिणी मनोहर जाधव
नेटबॉल
१९ वर्षे
भारतमाता महाविद्या. मायणी
सहभाग
६८
दिक्षा अशोक कदम
बास्केटबॉल
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा
तृतीय
६९
स्वप्‍नाली संभाजी चव्हाण
बास्केटबॉल
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा
तृतीय
७०
अनिकेत धनंजय मुळीक
रस्सीखेच
१९ वर्षे
मालोजीराजे विद्या. व ज्युनि. कॉलेज फलटण
तृतीय
७१
सुप्रिया अशोक जाधव
रस्सीखेच
१९ वर्षे
भारतमाता महाविद्या. मायणी
द्वितीय
७२
धनश्री सुधाकर शिंदे
रस्सीखेच
१९ वर्षे
भारतमाता महाविद्या. मायणी
द्वितीय
७३
हेमंत तुषार पाटील
धनुर्विद्या
१७ वर्षे
न्यु इंग्लिश स्कूल सातारा ता. सातारा
सहभाग
७४
प्रिया दिलीप गाडेकर
धनुर्विद्या
१७ वर्षे
सी. पी. व्ही. स्कूल लिंब
सहभाग
७५
मेघाराणी तात्यासो देवकर
बेसबॉल
१७ वर्षे
कन्या विद्यालय, मोही ता. माण
प्रथम
७६
पवन सुरेश माने
बेसबॉल
१७ वर्षे
मेरी माता हाय. व ज्युनि. कॉलेज म्हसवड
प्रथम
७७
आदित्यराज राजारां तोरणे
बेसबॉल
१७ वर्षे
क.भा. पाटील कृषी विद्या. देवापुर ता. माण
प्रथम
७८
रक्षंदा विकास गाढवे
वुशु
१७ वर्षे
राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा
तृतीय
७९
पायल महादेव लोहार
तायक्वांदो
१४ वर्षे
वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला मायणी ता. खटाव
सहभाग
८०
अभिजीत मच्छिंद्रनाथ धायगुडे
टे. बॉल क्रिकेट
१९ वर्षे
राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा
सहभाग
८१
प्रसन्ना राजेंद्र राजपुरे
टे. बॉल क्रिकेट
१९ वर्षे
राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा
सहभाग
८२
प्रशांत अदिक गिरीगोसावी
टेनिक्वाईट
१९ वर्षे
किरकसाल माध्य. विद्या.
सहभाग
८३
प्रियंका दत्तु खरात
टेनिक्वाईट
१९ वर्षे
श्री. संत गाडगे महाराज आश्रमशाळा खराडेवाडी
तृतीय
८४
अभिषेक भरत चव्हाण
बेसबॉल
१७ वर्षे
कन्या विद्यालय मोही ता. माण
द्वितीय
८५
सानिया प्रदिप जाधव
बेसबॉल
१७ वर्षे
मेरी माता हायस्कूल म्हसवड ता. माण
सहभाग
८६
संचिता संजय बोडरे
खो-खो
१४ वर्षे
साखरवाडी विद्या. साखरवाडी
सहभाग
८७
तेजल अनिल घाडगे
खो-खो
१४ वर्षे
साखरवाडी विद्या. साखरवाडी
सहभाग
८८
ओंकार सुनिल पवार
बेसबॉल
१४ वर्षे
मेरी माता हायस्कूल म्हसवड ता. माण
तृतीय
८९
सौरभ संजय नवले
बेसबॉल
१४ वर्षे
मेरी माता हायस्कूल म्हसवड ता. माण
तृतीय
९०
सौरभ महादेव गायकवाड
बेसबॉल
१४ वर्षे
मेरी माता हायस्कूल म्हसवड ता. माण
तृतीय
९१
श्रृती गोविंद भोसले
बास्केटबॉल
१४ वर्षे
निर्मला कॉन्व्हेंट हाय. सातारा
प्रथम
९२
जयंत शंकर देशमुख
बास्केटबॉल
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा
सहभाग
९३
रजत चव्हाण
बास्केटबॉल
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा
सहभाग
९४
मुकुल महेश खुटाळे
हॉकी
१९ वर्षे
मुधोजी हायस्कूल फलटण
सहभाग
९५
शरद भिमराव देशमुख
नेटबॉल
१९ वर्षे
भारतमाता ज्युनि. कॉलेज मायणी
सहभाग
९६
राहूल वाय रामाराव
नेटबॉल
१९ वर्षे
गुरु नानक ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स गोंदिया
सहभाग
९७
खाजा दाऊद मुलाणी
नेटबॉल
१९ वर्षे
भारतमाता ज्युनि. कॉलेज मायणी
सहभाग
९८
कोमल सत्यवान माने
नेटबॉल
१९ वर्षे
भारतमाता ज्युनि. कॉलेज मायणी
सहभाग
९९
कदम अक्षय अनिल
बेसबॉल
१९ वर्षे
बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण
सहभाग
१००
माने ज्ञानेश्वर जगन्नाथ
बेसबॉल
१९ वर्षे
क्रांतीवीर ज्युनि. कॉलेज म्हसवड ता. माण
सहभाग
१०१
शिंदे शिवानी विजय
बेसबॉल
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड
सहभाग
१०२
थोरात रोहन संजय
क्रिकेट
१७ वर्षे
श्री. शिवाजी विद्यालय कराड
सहभाग
१०३
विशाल नवनाथ कोकरे
ज्युदो
१४ वर्षे
यशवंतराव चव्हाण हायस्कूल
तृतीय
१०४
श्रध्दा हरिदास नेवासे
ज्युदो
१९ वर्षे
किसनवीर कॉलेज वाई
सहभाग
१०५
प्रदिप रामचंद्र सुळ
कुस्ती
१९ वर्षे
लाल बहाद्दूर शास्‍त्री कॉलेज सातारा
द्वितीय
१०६
श्रीकांत भानुदास कोळेकर
रोलबॉल
१४ वर्षे
पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा
प्रथम
१०७
नेहा धनंजय कुलकर्णी
रोलबॉल
१४ वर्षे
पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड
प्रथम
१०८
इशिका दत्तात्रय सूर्यवंशी
रोलबॉल
१४ वर्षे
गुरुकुल स्कूल सातारा
प्रथम
१०९
प्रतिक मोहन राऊत
रोलबॉल
१७ वर्षे
पोदार इंटरनॅशनल स्कूल
प्रथम
११०
अपूर्वा पोपट नेवसे
डॉजबॉल
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण विद्या.
द्वितीय
१११
शुभम गणेश दोमाले
डॉजबॉल
१९ वर्षे
मालोजीराजे विद्यालय लोणंद
तृतीय
११२
सिध्दीक इमरान बागवान
स्क्वॉय
१४ वर्षे
जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल सातारा
सहभाग
११३
वृषभ वाल्मिकी जाडकर
स्क्वॉय
१४ वर्षे
सैनिक स्कूल सातारा
तृतीय
११४
ऋषभ विरभद्र कावडे
स्क्वॉय
१७ वर्षे
महात्मा गांधी विद्या. दहिवडी
तृतीय
११५
श्रेयस विजय गाढवे
स्क्वॉय
१७ वर्षे
सेंट अन्स इंग्लिश मिडी. स्कूल लोणंद
सहभाग
११६
अजय भिमराव बोराटे
स्क्वॉय
१९ वर्षे
ज्ञानदिप इंग्लिश मिडी. स्कूल पसरणी
सहभाग
११७
तुषार निवास पवार
किक बॉक्सिंग
१९ वर्षे
वाय. सी. कॉलेज सातारा
द्वितीय
११८
शंतनु गजानन माळवे
किक बॉक्सिंग
१९ वर्षे
कला व वाणिज्य महाविद्या.
सहभाग
११९
वैष्णवी संदेश पिसाळ
किक बॉक्सिंग
१९ वर्षे
द्रविड हायस्कूल वाई
सहभाग
१२०
राहुल राजेंद्र सावंत
टांग सु-डॊ
१९ वर्षे
छत्रपती शिवाजी
द्वितीय
१२१
नेहा सुभाष पाटील
टांग सु-डॊ
१९ वर्षे
सौ.जे.जे.बी. कृष्णा इंग्लिश
द्वितीय
१२२
ऎश्वर्या निवास गायकवाड
टांग सु-डॊ
१९ वर्षे
कृष्णा कॉलेज रेठरे
तृतीय
१२३
पुनम प्रमोद जाधव
टांग सु-डॊ
१९ वर्षे
भारतमाता ज्युनि. कॉलेज मायणी
तृतीय
१२४
मयुरी राजु जाधव
टांग सु-डॊ
१९ वर्षे
वसंतदादा पाटील ज्युनि. कॉलेज
द्वितीय
१२५
अंनिता अरुण जाधव
टांग सु-डॊ
१९ वर्षे
हिंदवी पब्लिक स्कूल सातारा
तृतीय
१२६
विजय चांगदेव ढोक
सेपक टकरा
१९ वर्षे
महात्मा गांधी विद्या. दहिवडी
सहभाग
१२७
शुभम चंद्रकांत भोईटे
सेपक टकरा
१९ वर्षे
महात्मा गांधी विद्या. दहिवडी
सहभाग
१२८
अपेक्षा अनिल दडस
सेपक टकरा
१९ वर्षे
दहिवडी कॉलेज दहिवडी
सहभाग
१२९
वैष्णवी अंकुश पवार
सेपक टकरा
१९ वर्षे
प.म. शिंदे कन्या विद्यालय
सहभाग
१३०
प्रणिता उदयकुमार जाधव
सेपक टकरा
१९ वर्षे
प.म. शिंदे कन्या विद्यालय
सहभाग
१३१
प्रविण प्रकाश जगताप
स्पीडबॉल
१९ वर्षे
महात्मा गांधी विद्या. वडगांव
सहभाग
१३२
नेहा शांतीनाथ सुळ
स्पीडबॉल
१९ वर्षे
पोदार ज्युनि. कॉलेज सातारा
तृतीय
१३३
सोनाली उत्तम भोसले
स्पीडबॉल
१९ वर्षे
विठामाता विद्यालय कराड
तृतीय
१३४
मेघना नारायण बाबर
स्पीडबॉल
१९ वर्षे
क.भा. पाटील ज्युनि कॉलेज
तृतीय
१३५
प्राजक्ता रमेश कुचेकर
खो-खो
१९ वर्षे
मालोजीराजे शेती विद्या. फलटण
द्वितीय
१३६
प्रणय रमेश गायकवाड
फिल्ड आर्चरी
१९ वर्षे
किसनवीर कॉलेज वाई
सहभाग
१३७
अमिता सुनिल जाधव
फिल्ड आर्चरी
१९ वर्षे
रामराव पाटील महा. बोपेगांव
सहभाग
१३८
श्रध्दा बाबासाहेब पोवार
फिल्ड आर्चरी
१९ वर्षे
कन्याशाळा वाई
सहभाग
१३९
श्रीराज संजय मांडके
हॉकी
१४ वर्षे
के.एस.डी. शानभाग विद्या. सातारा
सहभाग
१४०
निलेश अतुल वेलणकर
हॉकी
१७ वर्षे
मुधोजी हायस्कूल फलटण
सहभाग
१४१
मयुरी महेंद्र जाधव
हॉकी
१७ वर्षे
श्रीमंत शिवाजीराजे इं. हाय फ लटण
सहभाग
१४२
प्रज्ञा संभाजी वरेकर
व्हॉलीबॉल
१९ वर्षे
वेणुताई चव्हाण कॉलेज कराड
सहभाग
१४३
अक्षता बाळासाहेब पन्हाळकर
मैदानी
१७ वर्षे
श्री. शिव छत्रपती विद्या. सातारा
सहभाग
१४४
स्नेहा सूर्यकांत जाधव
मैदानी
१७ वर्षे
विठामाता विद्यालय कराड
सहभाग
१४५
निता धनाजी भुजबळ
मैदानी
१९ वर्षे
महात्मा फुले ज्युनि. कॉलेज सासवड
सहभाग
१४६
चैत्राली कालीदास गुजर
मैदानी
१९ वर्षे
वाय. सी. कॉलेज सातारा
प्रथम
१४७
विशाल श्रीरंग घाडगे
बेल्ट रेसलिंग
१९ वर्षे
बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण
प्रथम
१४८
विक्रांत तानाजी शेवाळे
बेल्ट रेसलिंग
१९ वर्षे
एस. जी. एम कॉलेज कराड
तृतीय
१४९
अमोल शंकर नरळे
बेल्ट रेसलिंग
१९ वर्षे
फलटण हाय. व ज्युनि. कॉलेज
तृतीय
१५०
उमा दत्तात्रय कर्चे
बेल्ट रेसलिंग
१९ वर्षे
रावडी माध. विद्यालय सातारा
प्रथम
१५१
सोनाली रामचंद्र हेळवी
कबड्‍डी
१७ वर्षे
सद्‍गुरु माध्य. आश्रमशाळा शेरे
द्वितीय
१५२
रुतुजा मारुती चव्हाण
कुडो
१९ वर्षे
शाहुपुरी विद्यालय
प्रथम
१५३
वैष्णवी संदेश पिसाळ
कुडो
१९ वर्षे
द्रविड हायस्कूल वाई
द्वितीय
१५४
वैष्णवी बा. भोसले
चॉकबॉल
१९ वर्षे
स.व. हायस्कूल
द्वितीय
१५५
प्रकाश मा. शिंदे
चॉकबॉल
१९ वर्षे
सी. हायस्कूल म्हसवड
सहभाग
१५६
निकीता राजाराम यादव
मल्‍लखांब
१९ वर्षे
यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा
प्रथम
१५७
आशा बाळासो झणझणे
मैदानी
महिला
सासवड स्पोर्ट्स क्लब, सासवड ता. फलटण
सहभाग
१५८
दिपीका प्रभाकर कोटीयन
मैदानी
महिला
सासवड स्पोर्ट्स क्लब, सासवड ता. फलटण
द्वितीय
१५९
शुभम दशरथ इंगळे
धनुर्विद्या
ग्रामीण
जय भवानी हाय. तिरकवाडी
तृतीय
१६०
अभिषेक दिपक जाधव
तायक्वांदो
ग्रामीण
श्रीपतराव पाटील हाय. करंजे पेठ, सातारा
सहभाग
१६१
स्नेहल दिलीप जगदाळे
व्हॉलीबॉल
ग्रामीण
प.म. शिंदे कन्या विद्या. दहिवडी
सहभाग
१६२
आकाश शंकर कडव
मैदानी
ग्रामीण
साबळेवाडी जि. सातारा
द्वितीय
१६३
गायत्री राजेंद्र साबळे
मैदानी
ग्रामीण
कोरेगांव जि. सातारा
सहभाग
१६४
पुर्वा विजय धोंडवळ
फूटबॉल
ग्रामीण
पॅरेन्ट्स असो. इंग्लिश मिडी. स्कूल, सातारा
सहभाग
१६५
जगताप हनमंत गजानन
खो-खो
ग्रामीण
इंदिरा गांधी कन्या प्रशाला मसुर ता. कराड
प्रथम
१६६
अवधूत महादेव सपकाळ
कबड्डी
ग्रामीण
कृष्णा महाविद्या. शेरे ता. कराड
प्रथम
१६७
सोनाली रामचंद्र हेळवी
कबड्डी
ग्रामीण
सद्‍गुरु माध्य. आश्रमशाळा शेरे ता. कराड
प्रथम
१६८
काजल सतिश इंगळे
कुस्ती
ग्रामीण
सरदार वल्‍लभभाई हाय. ज्युनि. कॉलेज साखरवाडी
तृतीय
१६९
शुभम दिपक ढमाळ
कुस्ती
ग्रामीण
ग्राम. असवली ता. खंडाळा
प्रथम
१७०
विशाल जगन्नाथ कोकरे
कुस्ती
ग्रामीण
फलटण हाय. फलटण
तृतीय
१७१
ऋतुजा जयवंत पवार
बास्केटबॉल
महिला

सहभाग
१७२
आर्याली अमृतसिंग चव्हाण
लॉन टेनिस
महिला
छ. शिवाजी कॉलेज, सातारा
तृतीय
१७३
प्रिया दिलीप गाडेकर
धनुर्विद्या
ग्रामीण
एस.सी.पी.बी. लिंब
द्वितीय
१७४
चेतन दिलीप शिंगाडे
तायक्वांदो
ग्रामीण
भारतमाता वि.मं. (ग्राम. मायणी) ता. खटाव
सहभाग
१७५
आशिष मोहन जाधव
व्हॉलीबॉल
ग्रामीण
वाय.सी.एस. कॉलेज सातारा
सहभाग
१७६
ज्ञानदा रमेश इनामदार
व्हॉलीबॉल
ग्रामीण
विठामाता विद्या. कराड
सहभाग
१७७
सुनिता प्रकाश जाधव
मैदानी
महिला
वेणुताई चव्हाण कॉलेज कराड
सहभाग
१७८
चैत्राली कालीदास गुजर
मैदानी
महिला
वाय.सी. कॉलेज सातारा
सहभाग
१७९
निता धनाजी भुजबळ
मैदानी
महिला
महात्मा फुले ज्युनि. कॉलेज सासवड
सहभाग
१८०
कोमल अशोक भंडलकर
मैदानी
महिला
महात्मा फुले ज्युनि. कॉलेज सासवड
सहभाग
१८१
दिपिका प्रभाकर कोटीयन
मैदानी
महिला

प्रथम
१८२
दिपिका प्रभाकर कोटीयन
मैदानी
महिला

प्रथम
१८३
सोनाली रामचंद्र हेळवी
कबड्‍डी
ग्रामीण
सद्‍गुरु माध्य. आश्रमशाळा शेरे
द्वितीय
१८४
काजल सतिश इंगळे
कबड्‍डी
ग्रामीण
सरदार वल्लभभाई हाय. व ज्युनि. कॉलेज
द्वितीय
१८५
सायली विठ्‍ठल अनपट
खो-खो
ग्रामीण
महात्मा फुले ज्युनि. कॉलेज सासवड
प्रथम
१८६
शोएब आयुब शेख
फूटबॉल
ग्रामीण
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडी. स्कूल
सहभाग
१८७
ओंकार दिपक वरेकर
फूटबॉल
ग्रामीण
के.एस.डी. शानभाग विद्या.
सहभाग
१८८
किरण शिवाजी नांगरे
वेटलिफ्टिंग
ग्रामीण
आत्माराम विद्या. ओगलेवाडी
सहभाग
१८९
संस्कृती जितेंद्र देवकर
वेटलिफ्टिंग
ग्रामीण
अनंत इंग्लिश स्कूल सातारा
प्रथम
१९०
मयुरी रामचंद्र देवरे
वेटलिफ्टिंग
ग्रामीण
आर्ट्स कॉमर्स कॉलेज सातारा
प्रथम
१९१
काजल सतिश इंगळे
कुस्ती
ग्रामीण
सरदार वल्लभभाई हाय. व ज्युनि. कॉलेज
तृतीय
१९२
करिश्मा रफिक नगारजी
खो-खो
महिला
मालोजीराजे शेती विद्या.
तृतीय
१९३
कोमल दत्तात्रय पांढरे
बॉल बॅडमिंटन
१७ वर्षे
पाणलिंग विद्या. पाणलिंग
सहभाग
१९४
कुणाल हणमंत ससे
रायफल शूटिंग
१७ वर्षे
महाराजा सयाजीराव विद्या. सातारा ता. सातारा
प्रथम
१९५
कस्तुरी राजेंद्र गोरे
रायफल शूटिंग
१४ वर्षे
पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा
तृतीय
१९६
कस्तुरी राजेंद्र गोरे
रायफल शूटिंग
१४ वर्षे
पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा
प्रथम
१९७
अश्विनी दत्तात्रय लावंड
रायफल शूटिंग
१९ वर्षे
विठामाता विद्यालय, कराड ता. कराड
प्रथम
१९८
कुत्ते मधूरा महेशकुमार
व्हॉलीबॉल
१७ वर्षे
विठामाता विद्यालय, कराड ता. कराड
सहभाग
१९९
भोईटे पृथ्वीराज शिवाजीराव
बास्केटबॉल
१७ वर्षे
के.एस.डी. शानभाग विद्या. सातारा
सहभाग


उपरोक्त शिष्यवृत्ती रक्कम ही सन २०१३-१४ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील असून, कार्यालयामार्फत खेळाडूंच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली होती (रंगीत केलेले रखान्यातील खेळाडूंची शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्यात आलेली आहे)
सर्व खेळाडूंना सूचना करण्यात येते की आपल्या खात्याची पडताळणी करुन घ्यावी व शिष्यवृत्ती रक्कम जमा न झाल्यास बॅंक पासबुक दिनांक ०१ जानेवारी, २०१५ ते आज अखेर अद्यावत करुन कार्यालयात दिनांक ३० डिसेंबर, २०१६ पर्यंत नकल प्रत जमा करावी.