Wednesday 26 September 2012

कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा २०१२-१३ कार्यक्रम  
सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा आयोजित शालेय विभागीय क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


॥कोल्हापूर विभागीय मल्लखांब स्पर्धा॥

अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा  व नि.चा. दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४ व.खा.मुले व मुली
२७ ऑक्टोबर २०१२
दुपारी १२.०० वा.
२७ व २८ ऑक्टोबर २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा.
१७ व.खा.मुले व मुली
१९ व.खा.मुले व मुली
                                   

॥ कोल्हापुर विभागीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा २०१२-१३ कार्यक्रम ॥

अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा व नि.चा.दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४,१७ व १९ व.खा.मुले
२६ सप्टेंबर, २०१२
२७ सप्टेंबर, २०१२
भारतमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मायणी, ता.खटाव, जि.सातारा.
१४,१७ व १९ व.खा. मुली
२७ सप्टेंबर २०१२
२८ सप्टेंबर २०१२


॥ कोल्हापुर विभागीय टेबल - टेनिस क्रीडा स्पर्धा २०१२-१३ कार्यक्रम ॥

अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा व नि.चा.दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४,१७ व १९ व.खा.मुले
स्पर्धा दिवशी सकाळी ०८.०० वा.
११ ऑक्टोंबर, २०१२
अनंत इंग्लिश मिडीयम स्कूल, रविवार पेठ, सातारा ता.जि. सातारा
१४,१७ व १९ व.खा. मुली
स्पर्धा दिवशी सकाळी ०८.०० वा.
१२ ऑक्टोंबर, २०१२


॥ कोल्हापुर विभागीय किक – बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा २०१२-१३ कार्यक्रम ॥

अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा व नि.चा.दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४,१७ व १९ व.खा.मुले व मुली
१२ ऑक्टोंबर २०१२ रोजी सांय. ०५. ०० वा
१३ ऑक्टोंबर, २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता.जि. सातारा


॥ कोल्हापुर विभागीय रोलबॉल क्रीडा स्पर्धा २०१२-१३ कार्यक्रम ॥

अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा व नि.चा.दिनांक
स्पर्धा ठिकाण
१७ व १९ व.खा.मुले व मुली
१५ ऑक्टोंबर २०१२ रोजी सांय. ०५. ०० वा
१६ ऑक्टोंबर, २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता.जि. सातारा


॥ कोल्हापुर विभागीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा २०१२-१३ कार्यक्रम ॥

अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा व नि.चा.दिनांक
स्पर्धा ठिकाण
 १९ व.खा.मुले व मुली
२९ ऑक्टोंबर २०१२ रोजी सांय. ०५. ०० वा
३० ते ३१ ऑक्टोंबर, २०१२
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता.जि. सातारा

सूचना -
खेळाडूं सोबत Eligibility Certificate असणे आवश्यक आहे (त्यामध्ये खेळाडूचे नांव, वडिलांचे नांव, जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नांव, रजि.क्रमांक, खेळ आणि वयोगट, तसेच त्यावर लावलेल्या फोटोवर फोटो काढल्याची तारीख नमूद करणे आवश्यक), त्याचबरोबर खेळाडूसोबत Birth CertificateMark Sheet of Previous year Examination  याबाबी असणेही अत्यंत आवश्यक आहे. संघांच्या उपस्थितीबाबतची माहिती (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर कळवावी.

Monday 17 September 2012

जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धा २०१२-१३


जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या (आर्चरी)  स्पर्धा २०१२-१३
         
 जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या जिल्हास्तरीय शालेय व पायका धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेच्या तारखांमध्ये तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय व पायका धनुर्विद्या (आर्चरी) क्रीडा स्पर्धेचा सुधारीत तारखा पुढील प्रमाणे-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
धनुर्विद्या (आर्चरी)
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२० सप्टेंबर २०१२
ज्ञानदिप इंग्लिश मिडी. स्कूल पसरणी ता. वाई
१६ वर्षाखालील मुले व मुली (पायका)
२१ सप्टेंबर २०१२
        कृपया सहभागी सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावे.

Friday 14 September 2012

तालुका व जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा २०१२-१३


तालुका व जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा २०१२-१३
             जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या तालुका व जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेच्या तारखांमध्ये राज्यस्तर शालेय मैदानी स्पर्धेचा कार्यक्रम लवकर आल्यामुळे बदल करण्यात आलेला आहे.
तालुकास्तर व जिल्हास्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा सुधारीत तारखा पुढील प्रमाणे-
अक्र
तालुका
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
सातारा
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२४ ते २५ सप्टेंबर २०१२
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा ता.जि. सातारा
खंडाळा
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२७ ते २८ सप्टेंबर २०१२
समता माध्य. आश्रमशाळा पाडेगाव
कराड
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२७ ते २८ सप्टेंबर २०१२
वेणुताई चव्हाण कॉलेज कराड
१६ वर्षाखालील मुले व मुली
२६ सप्टेंबर २०१२
कोरेगाव
१४,१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ सप्टेंबर २०१२
वसंतदादा पाटील ज्युनि कॉलेज रहिमतपुर
१६,१७ वर्षाखालील मुले व मुली
२७ सप्टेंबर २०१२
पाटण
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ ते २७ सप्टेंबर २०१२
माने देशमुख विद्यालय पाटण
१६ वर्षाखालील मुले व मुली
२८ सप्टेंबर २०१२
माण
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२५ ते २६ सप्टेंबर २०१२
कन्या विद्यालय दहिवडी
१६ वर्षाखालील मुले व मुली
२७ सप्टेंबर २०१२
खटाव
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२० ते २१ सप्टेंबर २०१२
क्रीडा संकुल वडूज
१६ वर्षाखालील मुले व मुली
२२ सप्टेंबर २०१२
वाई
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२६ ते २७ सप्टेंबर २०१२
किसनवीर महाविद्यालय वाई
१६ वर्षाखालील मुले व मुली
२५ सप्टेंबर २०१२
जावळी
१४,१७,१६,१९ वर्षाखालील मुले
२६ सप्टेंबर २०१२
श्रीमंत छ्. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
१४,१७,१६,१९ वर्षाखालील मुली
२७ सप्टेंबर २०१२
१०
फलटण
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
२४ ते २५ सप्टेंबर २०१२
मुधोजी कॉलेज फलटण
११
महाबळेश्वर
१४,१७,१६,१९ वर्षाखालील मुले व मुली
२५ ते २६ सप्टेंबर २०१२
सेंट पिटर्स स्कूल, पाचगणी
जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा कार्यक्रम :
सातारा जिल्हा
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
५ ते ६ ऑक्टोंबर २०१२
श्रीमंत छ्. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
            कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री बळवंत बाबर, मैदानी क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी ९८५०९६२३४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.