Tuesday 6 September 2016

जिल्हास्तर शालेय शूटिंगबॉल स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल

जिल्हास्तर शालेय शूटिंग बॉल स्पर्धा २०१६-१७
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय शूटिंग बॉल क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय शूटिंग बॉल स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
शूटिंग बॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
१० सप्टेंबर, २०१६
हनुमानगिरी विद्यालय, पुसेगांव ता. खटाव
श्री. जाधव, ९४२१२१२१७१, ७३५०३०४३०३

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. अधिक महितीसाठी स्पर्धा आयोजक यांच्याशी व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.

Friday 2 September 2016

जिल्हास्तर शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल

जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा २०१६-१७
             जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :-
अक्र
खेळ
वयोगट
सुधारित तारखा
स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
तायक्वांदो
१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली
०७ ते ०८ सप्टेंबर, २०१६
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा
श्री. दत्तात्रय माने, क्रीडा मार्गदर्शक, ८८८८८५१६२२

कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे. अधिक महितीसाठी स्पर्धा आयोजक यांच्याशी व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, व  sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा.