Thursday 31 October 2013

कोल्हापूर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०१३-१४

॥ कोल्हापुर विभागीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०१३-१४ कार्यक्रम ॥
अक्र
वयोगट
खेळ
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
१६ वर्षाखालील मुले व मुली
वेटलिफ्टिंग
०७ नोव्हेंबर २०१३ स ०८:०० वा
०७ नोव्हेंबर २०१३
माने-देशमुख विद्या. पाटण ता. पाटण जि. सातारा.
१९ वर्षाखालील मुले व मुली
०८ नोव्हेंबर २०१३ स ०८:०० वा
०८ नोव्हेंबर २०१३
१७ वर्षाखालील मुले व मुली
०९ नोव्हेंबर २०१३ स ०८:०० वा
०९ नोव्हेंबर २०१३

वजन सकाळी ९.०० घेण्यात  येतील

कोल्हापूर विभागीय खो-खो क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१३-१४

अक्र
वयोगट
खेळ
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
१४ व १९ वर्षाखालील मुली व निवड चाचणी
खो-खो
०७ नोव्हेंबर २०१३ स ०८:०० वा
०७ नोव्हेंबर २०१३
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा ता.जि. सातारा.
१४ व १९ वर्षाखालील मुले व निवड चाचणी
०८ नोव्हेंबर २०१३ स ०८:०० वा
०८ नोव्हेंबर २०१३

Saturday 26 October 2013

शालेय क्रीडा स्पर्धेत नविन खेळांचा समावेश



भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खेळांचा शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार
(अ)      राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यास खालील १२ खेळांना मान्यता देण्यात आलेली आहे.
१. टेनिस बॉल क्रिकेट, २. टेनिक्वाईट, ३. सेपक टकरॉं, ४. रस्सीखेच,  ५. जम्परोप, ६. टेनिस व्हॉलीबॉल,
७. थांग ता मार्शल आर्ट, ८. वुशू, ९. कयाकिंग व कनोइंग, १०. सॉफ्ट टेनिस, ११. स्क्वॅश, १२. कराटे.
(ब)       राज्यस्तरापर्यंत घ्यावयाच्या खालील दोन क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यात आलेली आहे.
१. वुडबॉल, २. शुटिंगबॉल.
वरील एकूण १४ खेळांच्या जिल्हा स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्व नव्याने समाविष्ट झालेल्या खेळ प्रकारांच्या जिल्हा संघटंनांची बैठक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा येथे सोमवार, दि.२८ ऑक्टोबर, २०१३ रोजी दुपारी ०३.०० वा. आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीसाठी वरील खेळांच्या संघटनेमार्फत प्राधिकृत पदाधिकारी व संघटनेचा शिक्का सोबत घेऊन यावा.
तसेच या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे खेळाडू, शाळा, महाविद्यालये यांनी संघ तयारी करावी, या खेळांच्या जिल्हा स्पर्धांचे आयोजन दिवाळीनंतर करण्यात येणार असून, या स्पर्धांच्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि.२८ ऑक्टोबर, २०१३ ते ०१ नोव्हेंबर, २०१३ या कालावधीत स्वीकारण्यात येतील.

Tuesday 15 October 2013

विभागस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१३-१४

दि. १८ ऑक्टोंबर २०१३

अक्र
वेळ
बाब
वयोगट
फेरी
सकाळ सत्र
०७.००
३००० मी धावणे
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
०७.३०
५००० मी धावणे
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
०८.००
५००० मी धावणे
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
०८.३०
६०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
०८.४०
६०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
०९.०० ते १०.०० उद्‍घाटन समारंभ
१०.३०
गोळा फेक
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
१०.३०
लांब उडी
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
१०.३०
२०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
१०.३०
उंचउडी
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
१०
१०.३०
भाला फेक
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
११
१०.४०
२०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
१२
१०.५०
२०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
१३
११.००
२०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
१४
११.१०
२०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
१५
११.२०
२०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
१६
११.३०
लांब उडी
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
१७
११.३०
उंच उडी
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
१८
११.३०
भाला फेक
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
१९
११.५०
x ४०० मी रिले
१९ वर्षाखालील मुले
अंतिम/पात्रता
२०
१२.१०
x ४०० मी रिले
१९ वर्षाखालील मुली
अंतिम/पात्रता
२१
१२.२०
x १०० मी रिले
१४ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
२२
१२.३०
x १०० मी रिले
१४ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
२३
१२.४०
x १०० मी रिले
१७ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
२४
०१.००
x १०० मी रिले
१७ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
२५
०१.००
गोळा फेक
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
२६
०१.००
लांब उडी
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
२७
०१.००
उंच उडी
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
२८
०१.००
भाला फेक
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
२९
०१.१०
x १०० मी रिले
१९ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
३०
०१.२०
x १०० मी रिले
१९ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
दु. ०२.०० ते ०२.३० वाजेपर्यंत सुट्‍टी
३१
०२.३०
२०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
३२
०२.३०
गोळा फेक
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
३३
०२.३०
लांब उडी
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
३४
०२.३०
उंच उडी
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
३५
०२.३०
थाळी फेक
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
३६
०२.४०
२०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
३७
०२.५०
२०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
३८
०३.००
२०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
३९
०३.१०
२०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
४०
०३.२०
२०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
४१
०४.००
x ४०० मी रिले
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
४२
०४.००
गोळा फेक
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
४३
०४.००
लांब उडी
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
४४
०४.००
उंच उडी
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
४५
०४.१०
x ४०० मी रिले
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
४६
०४.३०
३००० मी धावणे
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
४७
०४.४५
गोळा फेक
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
४८
०४.४५
लांब उडी
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
४९
०४.४५
उंच उडी
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
५०
०४.४५
थाळी फेक
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
५१
०४.५०
४०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
५२
०५.००
४०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
५३
०५.१०
४०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
५४
०५.२०
४०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
५५
०५.३०
४०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
५६
०५.४०
४०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
५७
०६.००
१५०० मी धावणे
 १९ वर्षाखालील मुले व  मुली
अंतिम फेरी
दि. १९ ऑक्टोंबर २०१३
५८
०६.३०
५ कि. मी चालणे
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
५९
०७.००
३ कि. मी चालणे
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
६०
०७.५०
३००० मी धावणे
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
६१
०८.१०
x १०० मी रिले
१९ वर्षाखालील मुले
अंतिम/पात्रता
६२
०८.२०
x १०० मी रिले
१९ वर्षाखालील मुली
अंतिम/पात्रता
६३
०८.३०
x १०० मी रिले
१७ वर्षाखालील मुले
अंतिम/पात्रता
६४
०८.३०
थाळी फेक
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
६५
०८.३०
तिहेरी उडी
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
६६
०८.४०
x १०० मी रिले
१७ वर्षाखालील मुली
अंतिम/पात्रता
६७
०८.५०
x १०० मी रिले
१४ वर्षाखालील मुले
अंतिम/पात्रता
६८
०९.००
x १०० मी रिले
१४ वर्षाखालील मुली
अंतिम/पात्रता
६९
०९.१०
१५०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
७०
०९.२०
१५०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
७१
०९.३०
थाळी फेक
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
७२
०९.३०
गोळा फेक
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
७३
०९.३०
तिहेरी उडी
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
७४
०९.३०
४०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
७५
०९.४०
४०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
७६
०९.५०
४०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
७७
१०.००
४०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
७८
१०.१०
४०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
७९
१०.२०
४०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
८०
१०.३०
थाळी फेक
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
८१
१०.३०
तिहेरी उडी
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
८२
१०.३०
१०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
८३
१०.४०
१०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
८४
१०.५०
१०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुले
पात्रता फेरी
८५
११.००
१०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
८६
११.२०
१०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
८७
११.३०
१०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुली
पात्रता फेरी
८८
११.३०
थाळी फेक
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
८९
११.३०
तिहेरी उडी
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
९०
११.४०
८० मी अडथळा
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
९१
१२.००
८० मी अडथळा
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
९२
१२.२०
१०० मी अडथळा
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
९३
१२.४०
१०० मी अडथळा
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
९४
०१.००
१०० मी अडथळा
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
९५
०१.२०
११० मी अडथळा
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
दु. ०१.३० ते ०२.०० वाजेपर्यंत सुट्‍टी
९६
०२.००
११० मी अडथळा
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
९६अ
०२.००
हातोडा फेक
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
९७
०२.००
भाला फेक
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
९८
०२.२०
१०० मी अडथळा
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
९९
०२.३०
१०० मी अडथळा
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
१००
०२.४०
१०० मी अडथळा
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
१०१
०२.५०
८० मी अडथळा
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
१०२
०३.००
८० मी अडथळा
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
१०३
०३.००
बांबुउडी
१९ वर्षाखालील मुले व मुली
अंतिम फेरी
१०४
०३.००
हातोडा फेक
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
१०५
०३.२०
१०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
१०६
०३.३०
१०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
१०७
०३.४०
१०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
१०८
०३.५०
१०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
१०९
०४..००
१०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
११०
०४.१०
१०० मी धावणे
१४ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
१११
०४.१०
बांबुउडी
१७ वर्षाखालील मुले व मुली
अंतिम फेरी
११२
०४.१०
हातोडा फेक
१७ वर्षाखालील मुले/ मुली
अंतिम फेरी
११३
०४.२०
८०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
११४
०४.२५
८०० मी धावणे
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
११५
०४.३०
८०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी
११६
०४.३५
८०० मी धावणे
१७ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
११७
०५.००
४०० मी अडथळा
१९ वर्षाखालील मुले व मुली
पात्रता /अंतिम फेरी
११८
०५.२०
५ कि. मी. चालणे
१९ वर्षाखालील मुली
अंतिम फेरी
११९
०५.४०
५ कि. मी. चालणे

१९ वर्षाखालील मुले
अंतिम फेरी