Monday 23 November 2015

Run For Justice, Equality, Fraternity and Liberty चे आयोजन करण्याबाबत...

            Run For Justice, Equality, Fraternity and Liberty चे आयोजन करण्याबाबत.

भारताच्या संविधान मूल्यांच्या वर्धनासाठी देशातील शाळांमध्ये संविधान दिवस दि. २६.११.२०१५ रोजी साजरा करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत. राज्यातील शाळांमध्ये १४ वर्षाखालील मुलांसाठी ५ किमी. पेक्षा कमी व १४ वर्षापेक्षा अधिक वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी ९ कि.मी.पेक्षा कमी अंतरासाठी एकता दौडच्या धर्तीवर Run for Justice Equality, Fraternity and Liberty चे आयोजन करावयाचे आहे. सदर कार्यक्रमामध्ये सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना कॅप्स/टी शर्टस देण्यात यावे, असे नमूद केले आहे. सदर ठिकाणी संविधानाच्या प्रस्तावनेतील शपथ विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे.

         या अनुषंगाने आपल्या शाळेत Run for Justice Equality, Fraternity and Liberty चे आयोजन करुम त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करावा.

                                                                                                           जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा.    

Tuesday 3 November 2015

शालेय जिल्हास्तर कराटे क्रीडा स्पर्धा, सन २०१५-१६.

           शालेय जिल्हास्तर कराटे क्रीडा स्पर्धा, सन २०१५-१६.
 जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांचे वतीने आणि सातारा जिल्हा कराटे डो असो.सातारा यांच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्यातून खालील कालावधीत शालेय जिल्हास्तर कराटे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित खेळाडू व शाळा / कनिष्ट महाविद्याल्यांनी यांची नोंद घ्यावी.
जिल्हास्तर कार्यक्रम खालील प्रमाणे :-
अक्र
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
१४,१७ व १९ वर्षे मुले व मुली
9 नोव्हेंबर, २०१५ सकाळी ०९:३० वा.
०9 नोव्हेंबर, २०१५
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ,सातारा.
श्री. संतोष मोहिते, (संघटना प्रतिनीधी ) ७७४१८११८७२,
श्री निकाळजे अनिल
(संघटना प्रतिनीधी )
८८८८३१११०६ .

वजन गट खालील प्रमाणे  :-
१४ वर्षे मुले : -२०,-२५,-३०,-३५,-४०,-४५,-५०,-५५,-६०,+६०.
 मुली :-१८,-२२,-२६,-३०,-३४,-३८,-४२,-४६,-५०,+५०.
१७ वर्षे मुले :-३५,-४०,-४५,-५०,-५५,-६०,-६५,-७०,+७०.,
मुली :-३२,-३६,-४०,-४४,-४८,-५२,-५६,-६०,+६०.
१९ वर्षे मुले :-४५,-५०,-५५,-६०,-६५,-७०,+७०.,                                                                                              मुली :--४०,-४४,-४८,-५२,-५६,-६०,+६०.

                    अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ,सातारा येथे संपर्क करावा

Friday 30 October 2015

शिष्यवृत्ती जमा करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय शालेय, ग्रामीण, महिला क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी खेळाडूंची (सोबत जोडलेल्या यादीमधील अनु. ०१ ते १२६ खेळाडू ) शिष्यवृती त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. तरी यादीमधील सर्व खेळाडूंनी शिष्यवृत्ती रक्कम खात्यावर जमा झाल्याबाबतची खातरजमा करावी.

        शिष्यवृत्ती रक्कम खात्यावर जमा झाली नसल्यास पासबुक अद्ययावत ( दि. ०१ जुलै, २०१५ ते आज अखेर पर्यंतचे पासबुक भरावे ) करुन, त्याची नकल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, एस.टी.स्टॅंड शेजारी, सातारा येथे जमा करण्यात यावी.
अक्र खेळाडूंचे नांव खेळ वयोगट शाळेचे नांव प्राविण्य
शर्वरी राजेंद्रकुमार चोरमले खो-खो १७ वर्षे मुधोजी हायस्कूल, फलटण ता. फलटण प्रथम
अविनाश भानुदास पेठकर हॉकी १७ वर्षे एस.एम. हनुमंतराव पवार हाय. फलटण ता. फलटण सहभाग
कुणाल हणमंत ससे रा. शुटींग १४ वर्षे महाराजा सयाजीराव विद्या. सातारा ता. सातारा प्रथम
आर्या सुनिल जाधव रा. शुटींग 14 वर्षे गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा ता. सातारा द्वितीय
विजय चांगदेव ढोके सेपक टकरा १९ वर्षे महात्मा गांधी विद्या. दहिवडी ता. माण सहभाग
अपेक्षा अनिल दडस सेपक टकरा १९ वर्षे प.म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडी ता. माण सहभाग
साईश दिपक पाटील बास्केटबॉल १७ वर्षे निर्मला कॉन्व्हेंट हाय. सातारा ता. सातारा सहभाग
सिध्दार्थ राजेंद्र लादे तायक्वांदो १७ वर्षे नेताजी सुभाषचंद्र बोस विद्या. कोयनानगर ता. पाटण सहभाग
अलिशा अल्ताफ पटेल कबड्‍डी १९ वर्षे कन्याशाळा सातारा ता. सातारा सहभाग
१० प्रज्ञा जयंत गायकवाड जम्प रोप १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड ता. कराड सहभाग
११ मयुर सुरेश शिंदे मल्‍लखांब १९ वर्षे किसनवीर कॉलेज वाई ता. वाई प्रथम
१२ मयुर सुरेश शिंदे मल्‍लखांब वै. १९ वर्षे किसनवीर कॉलेज वाई ता. वाई द्वितीय
१३ प्रतिक राजेंद्र पाटील मल्‍लखांब १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा प्रथम
१४ निकीता राजाराम यादव मल्‍लखांब १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा प्रथम
१५ ऋषभ वीरभद्र कावडे स्क्वॉय १४ वर्षे महात्मा गांधी विद्या. दहिवडी ता. माण तृतीय
१६ अनिकेत जयवंत गोडसे स्क्वॉय १४ वर्षे हुतात्मा परशुराम विद्या. वडूज ता. खटाव सहभाग
१७ यश राजेश नाडे स्क्वॉय १४ वर्षे न्यु इंग्लिश स्कूल सातारा ता. सातारा सहभाग
१८ साक्षी नितीन जांभळे स्क्वॉय १४ वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा ता. सातारा सहभाग
१९ ऋतुजा विरभद्र कावडे स्क्वॉय १४ वर्षे प.म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडी ता. माण द्वितीय
२० निकीता गोरखनाथ निकम स्क्वॉय १४ वर्षे कै.संभाजी पवार प्राय. स्कूल पुसेसावळी ता. खटाव सहभाग
२१ तेजस कमलाकर यादव स्क्वॉय १९ वर्षे लाल बहाद्दूर शास्‍त्री कॉलेज सातारा ता. सातारा तृतीय
२२ विशाल गजानन कदम स्क्वॉय १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा सहभाग
२३ ओंकार विजयकुमार शेडगे स्क्वॉय १९ वर्षे शहाजीराजे ज्युनि. कॉलेज खटाव ता. खटाव सहभाग
२४ कविता सदाशिव कोकरे स्क्वॉय १९ वर्षे महात्मा गांधी विद्या. व ज्युनि कॉलेज दहिवडी ता. माण सहभाग
२५ प्रियंका शंकर माने स्क्वॉय १९ वर्षे कन्याशाळा सातारा ता. सातारा सहभाग
२६ निलेश चंद्रकांत पवार वेटलिफ्टिंग १९ वर्षे आनंदराव कनिष्ठ महाविद्या. कराड ता. कराड तृतीय
२७ अक्षय अनिल कदम बेसबॉल १९ वर्षे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण ता. पाटण द्वितीय
२८ नितीन राजेंद्र विटकर हॉकी १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज, फलटण सहभाग
२९ जिजाई संजय फडतरे हॉकी १९ वर्षे शेती विद्या व ज्युनि. कॉलेज फलटण ता. फलटण सहभाग
३० वैष्णवी गणेश यादव मैदानी १४ वर्षे विठामाता विद्यालय, कराड ता. कराड सहभाग
३१ चैत्राली कालीदास गुजर मैदानी १७ वर्षे अनंत इंग्लिश स्कूल सातारा ता. सातारा द्वितीय
३२ चंद्रशेखर सुहास पाटील मैदानी १९ वर्षे वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड ता. कराड सहभाग
३३ तेजन दिपक सपकाळ टे. बॉल क्रिकेट १९ वर्षे धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा ता. सातारा सहभाग
३४ अजिंक्य बाळासाहेब पाटील टे. बॉल क्रिकेट १९ वर्षे सातारा बाहेर सहभाग
३५ स्वाती उत्तम चव्हाण टे. बॉल क्रिकेट १९ वर्षे सौ.वेणुताई चव्हाण गर्ल्स कॉलेज फलटण्ता. फलटण सहभाग
३६ अर्चना केशव जाधव टे. बॉल क्रिकेट १९ वर्षे सौ.वेणुताई चव्हाण गर्ल्स कॉलेज फलटण्ता. फलटण सहभाग
३७ प्रियांका रामचंद्र येळे खो-खो १९ वर्षे मुधोजी कॉलेज फलटण ता. फलटण प्रथम
३८ प्राजक्ता रमेश कुचेकर खो-खो १९ वर्षे मालोजीराजे शेती विद्या. फलटण ता. फलटण प्रथम
३९ कौस्तुभ राजेंद्र कुंभार जम्प रोप १४ वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड ता. कराड तृतीय
४० नेहा अनिल वीर जम्प रोप १४ वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड ता. कराड तृतीय
४१ शर्वरी शेखर कोगनुळकर जम्प रोप १४ वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड ता. कराड सहभाग
४२ प्रणय प्रकाश काकडे खो-खो १९ वर्षे मुधोजी कॉलेज फलटण ता. फलटण प्रथम
४३ पुजा संभाजी दरेकर व्हॉलीबॉल १७ वर्षे विठामाता विद्यालय, कराड ता. कराड सहभाग
४४ संचिता संजय बोडरे खो-खो १४ वर्षे साखरवाडी विद्या. साखरवाडी ता. फलटण तृतीय
४५ प्रतिक्षा हनुमंत खुरंगे खो-खो १४ वर्षे मुधोजी हायस्कूल, फलटण ता. फलटण तृतीय
४६ रेश्मा विठ्‍ठल सोनवलकर सिल्मबम १७ वर्षे जय भवानी हायस्कूल तिरकवाडी द्वितीय
४७ स्मिता नवरंग कारंडे सिल्मबम १९ वर्षे नवमहाराष्ट्र कनिष्ठ महाविद्या. सातारा द्वितीय
४८ श्रध्दा सोमनाथ डोईफोडे हॉकी १७ वर्षे मुधोजी हायस्कूल, फलटण ता. फलटण सहभाग
४९ अजित हनुमंत कुंभार नेटबॉल १९ वर्षे भारतमाता महाविद्या. मायणी सहभाग
५० पुजा आण्णा माने नेटबॉल १९ वर्षे भारतमाता महाविद्या. मायणी सहभाग
५१ रोहिणी मनोहर जाधव नेटबॉल १९ वर्षे भारतमाता महाविद्या. मायणी सहभाग
५२ दिक्षा अशोक कदम बास्केटबॉल १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा ता. सातारा तृतीय
५३ अनिकेत धनंजय मुळीक रस्सीखेच १९ वर्षे मालोजीराजे विद्या. व ज्युनि. कॉलेज फलटण तृतीय
५४ सुप्रिया अशोक जाधव रस्सीखेच १९ वर्षे भारतमाता महाविद्या. मायणी द्वितीय
५५ धनश्री सुधाकर शिंदे रस्सीखेच १९ वर्षे भारतमाता महाविद्या. मायणी द्वितीय
५६ प्रिया दिलीप गाडेकर धनुर्विद्या १७ वर्षे सी. पी. व्ही. स्कूल लिंब सहभाग
५७ पवन सुरेश माने बेसबॉल १७ वर्षे मेरी माता हाय. व ज्युनि. कॉलेज म्हसवड प्रथम
५८ आदित्यराज राजारां तोरणे बेसबॉल १७ वर्षे क.भा. पाटील कृषी विद्या. देवापुर ता. माण प्रथम
५९ रक्षंदा विकास गाढवे वुशु १७ वर्षे राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा तृतीय
६० अभिजीत मच्छिंद्रनाथ धायगुडे टे. बॉल क्रिकेट १९ वर्षे राजेंद्र विद्यालय, खंडाळा ता. खंडाळा सहभाग
६१ प्रशांत अदिक गिरीगोसावी टेनिक्वाईट १९ वर्षे किरकसाल माध्य. विद्या. सहभाग
६२ संचिता संजय बोडरे खो-खो १४ वर्षे साखरवाडी विद्या. साखरवाडी सहभाग
६३ श्रृती गोविंद भोसले बास्केटबॉल १४ वर्षे निर्मला कॉन्व्हेंट हाय. सातारा प्रथम
६४ जयंत शंकर देशमुख बास्केटबॉल १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा सहभाग
६५ रजत चव्हाण बास्केटबॉल १९ वर्षे यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा सहभाग
६६ मुकुल महेश खुटाळे हॉकी १९ वर्षे मुधोजी हायस्कूल फलटण सहभाग
६७ शरद भिमराव देशमुख नेटबॉल १९ वर्षे भारतमाता ज्युनि. कॉलेज मायणी सहभाग
६८ खाजा दाऊद मुलाणी नेटबॉल १९ वर्षे भारतमाता ज्युनि. कॉलेज मायणी सहभाग
६९ कोमल सत्यवान माने नेटबॉल १९ वर्षे भारतमाता ज्युनि. कॉलेज मायणी सहभाग
७० विशाल नवनाथ कोकरे ज्युदो १४ वर्षे यशवंतराव चव्हाण हायस्कूल तृतीय
७१ श्रध्दा हरिदास नेवासे ज्युदो १९ वर्षे किसनवीर कॉलेज वाई सहभाग
७२ नेहा धनंजय कुलकर्णी रोलबॉल १४ वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल कराड प्रथम
७३ इशिका दत्तात्रय सूर्यवंशी रोलबॉल १४ वर्षे गुरुकुल स्कूल सातारा प्रथम
७४ प्रतिक मोहन राऊत रोलबॉल १७ वर्षे पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रथम
७५ सिध्दीक इमरान बागवान स्क्वॉय १४ वर्षे जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल सातारा सहभाग
७६ ऋषभ विरभद्र कावडे स्क्वॉय १७ वर्षे महात्मा गांधी विद्या. दहिवडी तृतीय
७७ श्रेयस विजय गाढवे स्क्वॉय १७ वर्षे सेंट अन्स इंग्लिश मिडी. स्कूल लोणंद सहभाग
७८ तुषार निवास पवार किक बॉक्सिंग १९ वर्षे वाय. सी. कॉलेज सातारा द्वितीय
७९ वैष्णवी संदेश पिसाळ किक बॉक्सिंग १९ वर्षे द्रविड हायस्कूल वाई सहभाग
८० राहुल राजेंद्र सावंत टांग सु-डॊ १९ वर्षे छत्रपती शिवाजी द्वितीय
८१ नेहा सुभाष पाटील टांग सु-डॊ १९ वर्षे सौ.जे.जे.बी. कृष्णा इंग्लिश द्वितीय
८२ ऎश्वर्या निवास गायकवाड टांग सु-डॊ १९ वर्षे कृष्णा कॉलेज रेठरे तृतीय
८३ पुनम प्रमोद जाधव टांग सु-डॊ १९ वर्षे भारतमाता ज्युनि. कॉलेज मायणी तृतीय
८४ मयुरी राजु जाधव टांग सु-डॊ १९ वर्षे वसंतदादा पाटील ज्युनि. कॉलेज द्वितीय
८५ अंनिता अरुण जाधव टांग सु-डॊ १९ वर्षे हिंदवी पब्लिक स्कूल सातारा तृतीय
८६ विजय चांगदेव ढोक सेपक टकरा १९ वर्षे महात्मा गांधी विद्या. दहिवडी सहभाग
८७ शुभम चंद्रकांत भोईटे सेपक टकरा १९ वर्षे महात्मा गांधी विद्या. दहिवडी सहभाग
८८ अपेक्षा अनिल दडस सेपक टकरा १९ वर्षे दहिवडी कॉलेज दहिवडी सहभाग
८९ वैष्णवी अंकुश पवार सेपक टकरा १९ वर्षे प.म. शिंदे कन्या विद्यालय सहभाग
९० प्रणिता उदयकुमार जाधव सेपक टकरा १९ वर्षे प.म. शिंदे कन्या विद्यालय सहभाग
९१ नेहा शांतीनाथ सुळ स्पीडबॉल १९ वर्षे पोदार ज्युनि. कॉलेज सातारा तृतीय
९२ प्राजक्ता रमेश कुचेकर खो-खो १९ वर्षे मालोजीराजे शेती विद्या. फलटण द्वितीय
९३ प्रणय रमेश गायकवाड फिल्ड आर्चरी १९ वर्षे किसनवीर कॉलेज वाई सहभाग
९४ अमिता सुनिल जाधव फिल्ड आर्चरी १९ वर्षे रामराव पाटील महा. बोपेगांव सहभाग
९५ निलेश अतुल वेलणकर हॉकी १७ वर्षे मुधोजी हायस्कूल फलटण सहभाग
९६ मयुरी महेंद्र जाधव हॉकी १७ वर्षे श्रीमंत शिवाजीराजे इं. हाय फ लटण सहभाग
९७ प्रज्ञा संभाजी वरेकर व्हॉलीबॉल १९ वर्षे वेणुताई चव्हाण कॉलेज कराड सहभाग
९८ अक्षता बाळासाहेब पन्हाळकर मैदानी १७ वर्षे श्री. शिव छत्रपती विद्या. सातारा सहभाग
९९ चैत्राली कालीदास गुजर मैदानी १९ वर्षे वाय. सी. कॉलेज सातारा प्रथम
१०० विशाल श्रीरंग घाडगे बेल्ट रेसलिंग १९ वर्षे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण प्रथम
१०१ अमोल शंकर नरळे बेल्ट रेसलिंग १९ वर्षे फलटण हाय. व ज्युनि. कॉलेज तृतीय
१०२ उमा दत्तात्रय कर्चे बेल्ट रेसलिंग १९ वर्षे रावडी माध. विद्यालय सातारा प्रथम
१०३ सोनाली रामचंद्र हेळवी कबड्‍डी १७ वर्षे सद्‍गुरु माध्य. आश्रमशाळा शेरे द्वितीय
१०४ रुतुजा मारुती चव्हाण कुडो १९ वर्षे शाहुपुरी विद्यालय प्रथम
१०५ निकीता राजाराम यादव मल्‍लखांब १९ वर्षे यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा प्रथम
१०६ दिपीका प्रभाकर कोटीयन मैदानी महिला सासवड स्पोर्ट्स क्लब, सासवड ता. फलटण द्वितीय
१०७ अभिषेक दिपक जाधव तायक्वांदो ग्रामीण श्रीपतराव पाटील हाय. करंजे पेठ, सातारा सहभाग
१०८ आकाश शंकर कडव मैदानी ग्रामीण साबळेवाडी जि. सातारा द्वितीय
१०९ गायत्री राजेंद्र साबळे मैदानी ग्रामीण कोरेगांव जि. सातारा सहभाग
११० पुर्वा विजय धोंडवळ फूटबॉल ग्रामीण पॅरेन्ट्स असो. इंग्लिश मिडी. स्कूल, सातारा सहभाग
१११ जगताप हनमंत गजानन खो-खो ग्रामीण इंदिरा गांधी कन्या प्रशाला मसुर ता. कराड प्रथम
११२ अवधूत महादेव सपकाळ कबड्डी ग्रामीण कृष्णा महाविद्या. शेरे ता. कराड प्रथम
११३ सोनाली रामचंद्र हेळवी कबड्डी ग्रामीण सद्‍गुरु माध्य. आश्रमशाळा शेरे ता. कराड प्रथम
११४ विशाल जगन्नाथ कोकरे कुस्ती ग्रामीण फलटण हाय. फलटण तृतीय
११५ ऋतुजा जयवंत पवार बास्केटबॉल महिला   सहभाग
११६ प्रिया दिलीप गाडेकर धनुर्विद्या ग्रामीण एस.सी.पी.बी. लिंब  द्वितीय
११७ चेतन दिलीप शिंगाडे तायक्वांदो ग्रामीण भारतमाता वि.मं. (ग्राम. मायणी) ता. खटाव सहभाग
११८ आशिष मोहन जाधव व्हॉलीबॉल ग्रामीण वाय.सी.एस. कॉलेज सातारा सहभाग
११९ ज्ञानदा रमेश इनामदार व्हॉलीबॉल ग्रामीण विठामाता विद्या. कराड सहभाग
१२० सुनिता प्रकाश जाधव मैदानी महिला वेणुताई चव्हाण कॉलेज कराड सहभाग
१२१ चैत्राली कालीदास गुजर मैदानी महिला वाय.सी. कॉलेज सातारा सहभाग
१२२ दिपिका प्रभाकर कोटीयन मैदानी महिला   प्रथम
१२३ दिपिका प्रभाकर कोटीयन मैदानी महिला   प्रथम
१२४ सोनाली रामचंद्र हेळवी कबड्‍डी ग्रामीण सद्‍गुरु माध्य. आश्रमशाळा शेरे द्वितीय
१२५ शोएब आयुब शेख फूटबॉल ग्रामीण श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडी. स्कूल सहभाग
१२६ मयुरी रामचंद्र देवरे वेटलिफ्टिंग ग्रामीण आर्ट्स कॉमर्स कॉलेज सातारा प्रथम