जिल्हा पुरस्कारार्थी

सातारा जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी 

पुरस्कार वर्ष
गुणवंत खेळाडू

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक
गुणवंत क्रीडा संघटक / कार्यकर्ता
२००२
१) श्री.विशाल दाभाडे
    (मल्लखांब, सातारा)
२) कु.भाग्यश्री फडतरे
   (खो-खो, फलटण)
श्री. संजय बोडरे
(खो-खो, फलटण)
श्री. अरूण नामदेव मोरे (शरीरसौष्ठव, सातारा)
२००३
श्री. कन्हैयालाल पुरोहित
 (शुटींग, सातारा)
श्री. सुजीत शेडगे
(मल्लखांब, सातारा)
-
२००४
(१) कु. माधवी श्रीनिवास भोसले,(खो-खो, फलटण)
(२) कु. सुचित्रा अशोक देशमुख (बास्केटबॉल, सातारा)
श्री. प्रविण यशवंत पडवळ (बास्केटबॉल, सातारा)
श्री. सुधाकर शामराव शानभाग
 (सातारा)
२००५
कु. शुभस्वा सुभाष शिखरे
(पॉवर लिफ्टींग, कराड)
-
श्री. बलभिम रामचंद्र भोसले
(कुस्ती, कोरेगाव)
२००६
(१) कु. पोर्णिमा उत्तम पवार, (तायक्वॉदो, खटाव)
(२) कु. रुबीना सय्यद
(खो-खो, फलटण)
श्री. गफार पठाण
(तायक्वॉदो, खटाव)
श्री. श्रीराम शंकरराव कदम
(अ‍ॅथलेटिक्स, सातारा)
२००७
(१) कु. भोसले प्रिंयाका रामचंद्र (खो-खो), साखरवाडी. ता. फलटण.
(२) कु. वीर तृप्ती लक्ष्मण
(तायक्वॉदो,कराड)
(३) कु. धनवडे मिनल उत्तमराव (तायक्वॉदो,कराड)
(४) कु. भगत गौरी (खो - खो) साखरवाडी, ता. फलटण. 
श्री. पालेकर अमोल
(तायक्वॉदो, कराड)
-
२००८
श्री. दाभाडे विक्रांत, (मल्लखांब), सातारा.
श्री. पुरोहित चंद्रकांत बबनराव (वेटलिफ्टींग), कराड.
श्री. साधले सुरेश विश्वनाथ सातारा.
२००९
(१) कु. भाग्यश्री नागनाथ जगताप (तायक्वॉदो),कराड.
(२) कु. महाडीक धनश्री पांडूरंग,
(पॉवरलिफ्टींग) कराड.
श्री. पवार मृत्यंजय अनंत (कबड्डी) सातारा.
श्री. हेंद्रे राजेंद्र बाळकृष्ण
२०१०
राजेंद्र रामचंद्र सूळ
(कुस्ती, फलटण)
श्री. चंद्रकांत बारीकराव भिसे (आर्चरी, वाई)
श्री. स्वरुप रामचंद्रराव गुजर, सातारा
२०११
कु. प्रियांका रामचंद्र येळे
(खो-खो, फलटण)
--
--
२०१२
(१) श्री.आदित्य हणमंत अहिरे-मल्लखांब
(२) कु.पूजा रामदास चव्हाण, मल्लखांब
श्रीमती सायराबानू जावेद शेख, कबड्डी.
--
2013
मोरे वर्षा शामसुंदर- रोप मल्लखांब
श्री.जाडकर संजय बाबासाहेब- खो-खो
--
2014
(१) श्री.अनिरुद्ध कालिदास गुजर- ॲथलेटिक्स
(२) श्रीमती प्राजक्ता रमेश कुचेकर-खो-खो
--
--
2015
(१) श्री.शिवराज प्रदीप ससे, शुटींग (थेट पुरस्कार)
(२) श्री.अनिकेत विकास पवार, मल्लखांब
(३) श्रीमती एकता दिलीप शिर्के, धनुर्विद्या.
श्री.चंद्रहास उर्फ मनोज लक्ष्मण कान्हेरे, बॅडमिंटन
श्री.ललित मनोहर सातघरे, सातारा.


००००००

2 comments: