Thursday 17 March 2016

जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचणीच्या दिनांकात बदल

शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी सन, २०१६-१७ करिता नविन प्रवेश देण्याबाबत घेण्यात येणा-या जिल्हास्तर क्रीडा नैपुण्य चाचणी दि. २३ मार्च, २०१६  ऎवजी दि. ३० मार्च, २०१६ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सकाळी ०८:०० वा. सुरु होतील; याची सर्व तालुक्यातील खेळाडूंनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.