निविदा/दरपत्रक


1. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र,सातारा क्रीडा साहित्य खरेदीसाठी दरपत्रक मागविणेबाबत

२. ई-निविदा सूचना क्र.2/२०१५-१६  ( निविदा डाऊनलोड साठी क्लिक करा)
जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा हे जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये यांना व्यायाम साहित्य पुरवठा करण्यासाठी विविध मान्यताप्राप्त नामांकित, अनुभवी उत्पादक/वितरक यांच्याकडून  ई-निविदा मागवित आहेत.
निविदा व निविदा विषयक अधिक माहिती  http://mahatenders.gov.in/tenders या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच या कार्यालयाचा ब्लॉग : http://sataradso.blogspot.in/ वर निविदा/दरपत्रके या शीर्षांतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
निविदा ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक २८ मार्च, २०१६ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत राहील.

No comments:

Post a Comment