माहितीचा अधिकार

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सातारा.
केंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम-२००५ अन्वये
 जन माहिती अधिकारी/सहाय्यक जन माहिती अधिकारी/प्रथम अपिलीय प्राधिकारी/ द्वितीय अपिलीय प्राधिकारी यांची माहिती.
पदनाम व दूरध्वनी क्रमांक
:
अधिका-याचे नांव व कार्यालयीन पत्ता
जन माहिती अधिकारी
दूरध्वनी क्र.०२१६२-२२३७४३८
:
सुहास पाटीलजिल्हा क्रीडा अधिकारी,
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयश्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलरविवार पेठसातारा.
सहाय्यक जन माहिती अधिकारी
दूरध्वनी क्र.०२१६२-२२३७४३८
:
एस.एस.धारुरकरक्रीडा अधिकारी,
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयश्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलरविवार पेठसातारा.
प्रथम अपिलीय प्राधिकारी
दूरध्वनी क्र.०२३१-२६५११०८
:
अनिल चोरमलेउपसंचालक,
क्रीडा व युवक सेवाकोल्हापूर विभागकोल्हापूर.
 ००००००
जिल्हा क्रीडा अधिकारीसातारा कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची  यादी.
अ.
क्र.
पदनाम
अधिका-याचे /
कर्मचा-याचे नांव
वर्ग
संपर्कासाठी दुरध्वनी फॅक्स /ई.मेल
१.
जिल्हा क्रीडा अधिकारी
सुहास पाटील
०२१६२-२३७४३८
२.
तालुका क्रीडा अधिकारी
बळवंत बाबर
3.
तालुका क्रीडा अधिकारी
गजानन पाटील
४.
क्रीडा अधिकारी
रिक्त
--
५.
क्रीडा अधिकारी
सुनिल धारुरकर
ब (अराज)
६.
क्रीडा अधिकारी
स्नेहल जगताप
ब (अराज)
७.
क्रीडा मार्गदर्शक
रिक्त
--
८.
क्रीडा मार्गदर्शक
जमीर आत्तार
ब (अराज)
९.
क्रीडा मार्गदर्शक
दत्तात्रय माने
ब (अराज)
१०.
वरिष्ठ लिपीक
संतोष साबळे
११.
कनिष्ठ लिपीक
शाम जाधव
१२.
शिपाई
अरविंद माळी
००००००
भारतीय संविधानानुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये
१.
संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्थाराष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे;
२.
ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करुन त्यांचे अनुसरण करणे;
३.
भारताची सार्वभौमताएकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे;
४.
धार्मिकभाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणेस्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे;
५.
आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाने मोल जाणून तो जतन करणे;
६.
वनेसरोवरेनद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे;
७.
विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनमानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे;
८.
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे;
९.
राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे;
१०.
मात्या-पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवायथास्थितीपाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे;
ही प्रत्येक भारतीय नागरिकांची कर्तव्ये असतील.
००००००



(डाऊनलोडसाठी वरील लिंकवर क्लिक करा)
सन २०१७-१८ मधील विविध योजनांसाठी उपलब्ध तरतुदी
अनुसूचित जाती उपयोजना, २०१७-१८
अनुसूचित जाती उपयोजना २०१७-१८ अंतर्गत क्रीडा विभागाच्या जिल्हास्तरीय योजनांसाठी खालील प्रमाणे नियतव्यय मंजुर केला असल्याबाबत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांनी कळविले आहे.
अ.क्र.
योजनेचे नांव
प्रस्तावित नियतव्यय (रु.लाखात)
१.
क्रीडांगण विकास अनुदान)
१००.००
२.
सामाजिक सेवा शिबीरे आयोजित करण्यासाठी वित्तीय सहाय्य
०३.००
३.
ग्रामीण व नागरी भागातील स्वयंसेवी युवक मंडळांना आर्थिक सहाय्य
०३.००
४.
व्यायामशाळांचा विकास अनुदान योजना
१५०.००
एकूण क्रीडा व युवक कल्याण
२५६.००
जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध तरतुदी२०१७-१८
अ.क्र.
योजनेचे नांव
प्रस्तावित नियतव्यय (रु.लाखात)
१.
क्रीडांगण विकास अनुदान
१००.००
२.
व्यायामशाळांचा विकास अनुदान योजना
१५०.००
३.
सौर ऊर्जा संच प्रस्थापित करणे
२०.६७
एकूण क्रीडा व युवक कल्याण
२७०.६७

सन २०१७-१८ मध्ये अनुदान प्राप्त संस्था मंजुरी आदेश
मंजुरी आदेशाच्या प्रती डाऊनलोड करुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

अ.क्र.
योजनेचे नांव
मंजुरी आदेशाचा दिनांक
लाभार्थी संस्था
मंजुरी आदेशाची रक्कम रु.लाखात
१.
व्यायामशाळा विकास अनुदान योजना (सर्वसाधारण)
०१
०४.००
२.
०१
०४.००
३.
०४
१४.००
४.
२५
८३.००
५.
१४
४५.००
६.
व्यायामशाळा विकास अनुदान योजना (अनुसूचित जाती उप-योजना)
०६
१०.००
७.
१७
८७.००
८.
०६
३०.००
९.
०६
२३.००
१०.
क्रीडांगण विकास अनुदान योजना (सर्वसाधारण)
11
44.00
११.
08
33.20
१२.
08
22.80
१३.
क्रीडांगण विकास अनुदान योजना (अनुसूचित जाती उप-योजना)
०८
२४.००
१४.
०६
३०.००
१५.
१३
४६.००
१६.
ग्रामीण/नागरी भागातील स्वसंसेवी संस्थांना आर्थिक साहाय्य (अनुसूचित जाती उप-योजना)
१२
०३.००
१७.
सामाजिक सेवा शिबीर भरविणे (अनुसूचित जाती उप-योजना)
१२
०३.००

एकूण सर्वसाधारण
--
--
२५०.००

एकूण अ.जा.उ.यो.
--
--
२५६.००

एकूण रक्कम
--
--
५०६.००

०००००

No comments:

Post a Comment